
MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या माध्यमातुन 938 रिक्त पदावर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MPSC Group C Bharti 2025
जाहीर भरती मध्ये 7 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारतीय ची तयारी करावी.
MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या माध्यमातुन जाहीर भारतीमध्ये उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा..
भरती विभाग : MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
एकूण पदसंख्या : 938 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील
महत्त्वाच्या तारखा : 7 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 4 जानेवारी 2025 या तारखेला पूर्व परीक्षा आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
पदाचे तपशील आणि विभाग
| पद | पद संख्या | विभाग |
|---|---|---|
| इंडस्ट्री इन्स्पेक्टर | 09 | उद्योग ऊर्जा व कामगार विभाग |
| टेक्निकल असिस्टंट | 04 | फायनान्स विभाग |
| टॅक्स असिस्टंट | 73 | फायनान्स विभाग |
| क्लर्क टायपिस्ट | 852 | मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय |
शैक्षणिक योग्यता आणि वय मर्यादा + मासिक वेतन
| शैक्षणिक योग्यता | वय मर्यादा | मासिक वेतन |
|---|---|---|
| सिविल इंजीनियरिंग पदवी किंवा टेक्नॉलॉजी डिप्लोमा किंवा सायन्स फील्ड मधली पदवी | 19 ते 38 वर्ष | ₹35400 ते ₹112400 |
| ग्रॅज्युएट | 19 ते 38 वर्ष | ₹29200 ते ₹92300 |
| ग्रॅज्युएट मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. | 19 ते 38 वर्ष | ₹25500 ते ₹81100 |
| ग्रॅज्युएट मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. | 19 ते 38 वर्ष | ₹19900 ते ₹63200 |
अर्ज शुल्क
| परीक्षेचे नाव | अर्ज शुल्क | ||
|---|---|---|---|
| संयुक्त पूर्व परीक्षा | खुला प्रवर्ग | मागासवर्गीय/अनाथ | माजी सैनिक |
| ₹394 | ₹294 | ₹44 | |
| मुख्य परीक्षा | ₹544 | ₹344 | ₹44 |
MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती 2025
MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 19 ते 38 वर्ष वय असलेला उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शिक्षक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
MPSC Group C Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To apply MPSC Group C Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करण अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा.
त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
ICT Mumbai Bharti 2025 आली : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
Indian Army Bharti 2025 जाहीर : 10वी-12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
RRB JE Bharti 2025 जाहीर : 2570 हजार पदांसाठी मोठी भरती
अंतिम शब्द
MPSC Group C Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू