
MPSC भरती ची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 297 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे आणि या भरतीमध्ये M.B.B.S पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. MPSC Medical Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 20 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 9 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग
एकूण पदसंख्या : 297 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, गट-ब
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : M.B.B.S पदवी शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 19 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ – 05 वर्षे सूट)
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
MPSC Medical Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| खुला प्रवर्ग | ₹394 |
| मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग | ₹294 |
MPSC Medical Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा )
| अर्जुन सुरू होण्याची तारीख | 20 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 9 एप्रिल 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
MPSC Medical Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How TO Apply MPSC Medical Bharti 2026 online (अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून अर्जदार सोपे पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1700 पदांसाठी बंपर भरती 2026