MPSC Recruitment 2025: महाराष्ट्रात 132 पदांसाठी मोठी भरती, जाणून घ्या डिटेल्स

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग येथे सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी 132 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MPSC Recruitment 2025 

जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता 25 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची ची तयारी करावी. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा…

भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग

एकूण पदसंख्या : 132 पदे रिक्त आहेत

पदाचे नाव : सहाय्यक कक्ष अधिकारी

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा टेक्नॉलॉजी क्षेत्रामधील पदवी असणे आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना 449 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹47,600 ते ₹1,51,100 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 25 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)


महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025 पात्रता 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
  • उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा टेक्नॉलॉजी क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदार उमेदवाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची  मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असले पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

MPSC Recruitment 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How To Apply MPSC Recruitment 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करा. 

ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी mpsconline.gov.in  या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर लॉगिन पेज ओपन होईल त्यामध्ये “ Create a new account” या ऑप्शन वर क्लिक करा. 

वरील ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली महत्वपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर इत्यादी आवश्यक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर शैक्षणिक माहिती पण लक्षपूर्वक भरा. 

त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

अशाच प्रकारे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती अर्ज करू शकता. 

अर्ज फॉर्म मध्ये दिलेली ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट मोबाईल नंबर द्वारे किंवा ईमेल आयडी द्वारे दिली जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूर भरती 2025

10वी 12वी पास विद्यार्थ्यांना पश्चिम रेल्वे मुंबई मध्ये भरती जाहीर 2025

Indian Bank Bharti 2025 : इंडियन बँकेत तब्बल 171 पदांसाठी सुवर्णसंधी , आत्ताच अर्ज करा





अंतिम शब्द 

MPSC Recruitment 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment