MSRLM Sangli Bharti 2026: सांगली जिल्ह्यात सरकारी नोकरीची मोठी संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्ण संधीमध्ये प्रभागसंघ व्यवस्थापक या पदासाठी 09 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MSRLM Sangli Bharti 2026 

जाहीर भरतीमध्ये कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता 24 डिसेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 05 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

एकूण पदसंख्या : 09 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : प्रभागसंघ व्यवस्थापक

नोकरीचे स्थान : सांगली

शैक्षणिक योग्यता : कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतात.

वय मर्यादा : 22 ते 40 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क दिल्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 24 डिसेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 5 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2026 पात्रता

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असते अति आवश्यक आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 22 ते 40 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असले पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

MSRLM Sangli Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MSRLM Sangli Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती मध्ये अर्जदार ऑफलाईट पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती कार्यालय.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

DBSKKV Bharti 2026 जाहीर : कृषी विद्यापीठात मोठी सरकारी नोकरी संधी  

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मध्ये 08 पदांसाठी भरती 2025

सीमा सुरक्षा बल मध्ये 594 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर 2026






अंतिम शब्द 

MSRLM Sangli Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment