महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये 186 पदांसाठी भरती जाहीर | MSRTC Chha. Sambhajinagar Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now




नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभाग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जाहीर भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार या पदासाठी 186 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MSRTC Chha. Sambhajinagar Bharti 2026 

 जाहीर भरती मध्ये 10वी पास, ITI पास असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 17 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 1 जानेवारी 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकर लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभाग

एकूण पदसंख्या : 186 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार

नोकरीचे स्थान : छत्रपती संभाजीनगर

शैक्षणिक योग्यता : 10वी पास, ITI पास असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹9,893 ते ₹11,133 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 17 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 1 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ही तर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2026 पात्रता

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  •  अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • 10वी पास, ITI पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.



MSRTC Chha. Sambhajinagar Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MSRTC Chha. Sambhajinagar Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिसर वेबसाईट देण्यात आलेली आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिस वेबसाईटची लिंक उमेदवारांना खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर जाऊन Apply Now या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

रेल्वे भर्ती बोर्ड मध्ये 22,000 हजार पदांसाठी बंपर भरती जाहीर 2026 

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भरती 2026

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 

अंतिम शब्द 

MSRTC Chha. Sambhajinagar Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment