मुंबई पोर्ट मध्ये 121 पदांसाठी भरती जाहीर 2025 | Mumbai Port Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मुंबई पोर्ट मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे मुंबई पोर्ट येथे अप्रेंटिस या पदासाठी 121 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mumbai Port Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 10 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

मुंबई पोर्ट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : मुंबई पोर्ट

एकूण पदसंख्या : 121 पदे रिक्त आहेत

पदाचे नाव : अप्रेंटिस

नोकरीचे स्थान : मुंबई महाराष्ट्र 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : इतर कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹100 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि PWD या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹41800 ते ₹117600 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील

महत्त्वाच्या तारखा : 10 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता 
पदवीधर अप्रेंटिस11कोणत्याही शाखेतील पदवी 
COPA ट्रेड अप्रेंटिस10510वी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण 


मुंबई पोर्ट भरती 2025 पात्रता

मुंबई पोर्ट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे  खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • 10वी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


Mumbai Port Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Mumbai Port Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

मुंबई पोर्ट भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : शिकाऊ प्रशिक्षण केंद्र (ATC), तिसरा मजला, भंडार भवन, N. V. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई – 400010

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर अवश्य कागदपत्रे फॉर्म ला जोडा. 

सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.

 त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता.

पद क्रमांकभरतीची जाहिरातऑनलाइन अर्ज
1.येथे क्लिक करा Apply
2येथे क्लिक करा Apply

ऑफिशियल वेबसाईट 

www.mumbaiport.gov.in

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेत 40 रिक्त जागेवर भरती 2025

SEBI Bharti 2025 : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 110 रिक्त पदासाठी भरती जाहीर 2025 

IPPB Bharti 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 पदांसाठी भरती जाहीर 2025





अंतिम शब्द 

Mumbai Port Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment