नोकरीच्या जाहिराती चुकत आहेत? Mumbai Port Trust Bharti 2026 – 24 पदांसह संधी हातात


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये कार्गो सुपरवाइजर, असिस्टेंट सुपरवाइजर, डॉक क्लर्क या पदासाठी 24 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mumbai Port Trust Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 2 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकर लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवार कडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय आहे सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : मुंबई पोर्ट ट्रस्ट

पद संख्या : 24 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : कार्गो सुपरवाइजर, असिस्टेंट सुपरवाइजर, डॉक क्लर्क

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18 ते 65 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹45,000 ते ₹55,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 2 जानेवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 18 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्य दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2026 पात्रता

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरविण्यात आलेली आहे खालील सर्व आवश्यक पात्रता अर्जदार उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे तेव्हाच अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतो. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 

✅ 18 ते 65 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी मात्र आहेत. 

✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

Mumbai Port Trust Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Mumbai Port Trust Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : ऑन बोर्ड लेबर मुख्यालय, यातायात विभाग (ऑन बोर्ड लेबर) अंबेडकर भवन, तीसरी मंजिल, उत्तर विंग, मुंबई 400 001.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे कीर नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म देतील कर्मचाऱ्याकडे जमा करा. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 




🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नोकरीची चिंता वाढली आहे? Suretech College of Nursing Bharti 2026 मध्ये 18 पदांची सुवर्णसंधी

पुन्हा संधी दवडणार? Income Tax Department Nagpur Bharti 2026 आजच अर्ज करा

नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदावर भरती 2026

अंतिम शब्द 

Mumbai Port Trust Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment