नागपूर महानगरपालिका भरती 2025 | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नागपूर महानगरपालिके मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे नागपूर महानगरपालिकेत घनकचरा व्यवस्थापन समन्वयक या पदासाठी  01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 3 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही मुलाखतीची तारीख आहे म्हणून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

नागपूर महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योगिता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : नागपूर महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे 

पदाचे नाव : घनकचरा व्यवस्थापन समन्वयक

नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज शकता.

वय मर्यादा : 18 ते 65 वर्ष वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धती अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : एक ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर ही मुलाखतीची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.

नागपूर महानगरपालिका भरती 2025 पात्रता 

नागपूर महानगरपालिका भरती अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 65 वर्षे वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • अर्जदाराचा  स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 



Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How to apply Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

नागपूर महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : अतिरिक्त आयुक्त (शहर), सिव्हील लाईन मनपा, नागपूर.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फोन मध्ये विचारलेली माहिती जसे की नाव, पत्ता, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा. 

सर्व आवश्यक माहिती आणि सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.

अशाच प्रकारे उमेदवार नागपूर महानगरपालिका भरती मधे अर्ज करू शकता.


निवड प्रकिया 

नागपूर महानगरपालिका भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाणार आहे.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

GMC Sambhaji Nagar Bharti 2025 – पात्रता, पगार आणि अर्जाची शेवटची तारीख

TISS Bharti 2025 Notification जाहीर – लगेच पहा पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया

IRCTC Bharti 2025 आलीय : सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी – लगेच अर्ज करा





अंतिम शब्द 

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025  ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment