नाशिक शहर पोलीस भरती 2026 | Nashik City Police Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


पोलीस पदाची तयारी करणाऱ्या तरुणांना नाशिक शहरात पोलीस पद मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे नाशिक शहरात विधि अधिकारी गट व आणि विधि अधिकारी या पदासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाने भरती जाहीर केलेली आहे. Nashik City Police Bharti 2026

ज्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी आहे ते उमेदवारा भरतीमध्ये अर्ज करू शकता. 25 फेब्रुवारी 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 06 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

नाशिक शहर पोलीस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचन. 

भरती विभाग : नाशिक पोलीस आयुक्तालय

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : विधि अधिकारी गट व आणि विधि अधिकारी

नोकरीचे स्थान : नाशिक

शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 ते 60 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹1000 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹20,000 ते ₹25,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.  

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 




Nashik City Police Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख  25 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख06 मार्च 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा इमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

Nashik City Police Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

नाशिक शहर पोलीस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Nashik City Police Bharti 2026  (अर्ज करण्याची पद्धत)

नाशिक शहर पोलीस भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे खालील पत्त्यावर जाऊन सोप्या पद्धतीने अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, नाशिक शहर, गंगापूर रोड, नाशिक-४२२००२.


निवड प्रक्रिया 

नाशिक शहर पोलीस भरती मध्ये उमेदवारांची निवड करण्यासाठी एक्झाम घेतली जाईल एक्झाम च्या आधारे उमेदवारांना निवडले जाईल.  

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
अर्ज नमुना येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

कोकण रेल्वे मध्ये 190 पदांसाठी भरती 2026

पश्चिम रेल्वे मध्ये 5349 पदांसाठी बंपर भरती 2026

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 650 रिक्त पदांसाठी भरती 2026 








शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment