नाशिक अग्निशमन विभाग मध्ये 186 पदांसाठी बंपर भरती 2025 | Nashik Fire Department Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now




नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांचा नाशिक अग्निशमन विभाग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे नाशिक अग्निशमन विभाग मध्ये चालक – यंत्रचालक / वाहनचालक (अग्निशमन), फायरमन या पदासाठी 186 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Nashik Fire Department Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये 10वी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 10 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर नाशिक अग्निशमन विभाग भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

 नाशिक अग्निशमन विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : नाशिक अग्निशमन विभाग

एकूण पदसंख्या : 186 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : चालक – यंत्रचालक / वाहनचालक (अग्निशमन), फायरमन 

नोकरीचे स्थान : नाशिक

शैक्षणिक योग्यता : 10वी पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 18 वर्षे ते 33 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹1000 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹900 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 ते ₹63,200 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 10 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे आणि 16 डिसेंबर 2019 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

नाशिक अग्निशमन विभाग भरती 2025 पात्रता 

नाशिक अग्निशमन विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. .
  • 18 वर्षे ते 33 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • 10वी पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Nashik Fire Department Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Nashik Fire Department Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत) 

नाशिक अग्निशमन विभाग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियलच वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना https://nmc.gov.in/home/ या ऑफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्र अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्या नंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

निवड प्रक्रिया 

नाशिक अग्निशमन विभाग भरती मध्ये उमेदवारांना चार स्टेप मध्ये निवडले जाईल. 

  • सर्वात आधी ऑनलाईन एक्झाम घेतली जाईल. 
  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल. 
  • त्यानंतर शॉर्टलिस्ट केले जाईल. 
  • शेवटी फिजिकल टेस्ट घेऊन उमेदवारांना निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

जनरल हॉस्पिटल गडचिरोली भरती 2025

Pune University Bharti 2025 : एकूण 111 पदांसाठी मोठी भरती, अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या

पंजाब नेशनल बैंक मध्ये 135 पदांसाठी भरती जाहीर 2025





अंतिम शब्द 

Nashik Fire Department Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment