नाशिक महानगरपालिके 114 पदांसाठी भरती जाहीर 2025 | Nashik Mahanagarpalika Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now




नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी नाशिक महानगरपालिकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे नाशिक महानगरपालिकेत विविध पदांसाठी 114 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Nashik Mahanagarpalika Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये इंजिनिअरिंग पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 10 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

नाशिक महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : नाशिक महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 104 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (विद्युत), सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (यांत्रिकी), सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (वाहतुक), सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत).

नोकरीचे स्थान : नाशिक (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : इंजीनियरिंग पदवी आवश्यक आहे. (इतर सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.)

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : खुला प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि मागासवर्गीय उमेदवारांना ₹900 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.

मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 10 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

नाशिक महानगरपालिका भरती 2025 पात्रता

नाशिक महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • इंजीनियरिंग पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

नाशिक महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटला विजिट द्या. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वात आधी नाशिक महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल त्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज ऑप्शन शोधा आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. 

अशाच प्रकारे उमेदवार नाशिक महानगरपालिकेत ऑनलाईन अर्ज करू शकता. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

पालघर पोलीस भरती 2025

नांदेड पोलीस भरती 2025

अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2025

लातूर पोलीस भरती 2025

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2025

परभणी पोलीस भरती 2025 

सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2025


अंतिम शब्द 

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment