
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका येथे विविध पदांसाठी 08 रिक्त जागेवर भारतीय जाहीर करण्यात आलेली आहे. Navi Mumbai Mahanagarpalika NMMC Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 23 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 आक्टोंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
नवी मुंबई महानगरपालिका भरती भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा….
भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिका
एकूण पदसंख्या : 08 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक, पशुवैद्यकीय स्त्री रोग तज्ञ,निवासी पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पॅथॉलॉजिस्ट, पशुधन पर्यवेक्षक
नोकरीचे स्थान : नवी मुंबई
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
शैक्षणिक योग्यता : पदानुसार शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याच्या आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 23 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 1 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 पात्रता
नवी मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Navi Mumbai Mahanagarpalika NMMC Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To apply Navi Mumbai Mahanagarpalika NMMC Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
नवी मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. खालील पत्त्यावर जाऊन उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकता.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई : 400614
वरील पत्त्यावर जाऊन उमेदवारांनी अर्ज फ्रॉम घ्यावा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व बेसिक आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरावी त्याचबरोबर त्या फॉर्मला आवश्यक ती कागदपत्रे जोडावे त्यानंतर तो फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्यावा.
अशाच प्रकारे उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
नवी मुंबई महानगरपालिका भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाणार आहे.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
श्री स्वामी समर्थ सहकारी बँक भरती 2025
ST Bus Recruitment 2025 : एसटी महामंडळा मध्ये 17450 पदावर बंपर भरती जाहीर
आर्मी क्रीडा संस्था, पुणे भरती 2025
अंतिम शब्द
Navi Mumbai Mahanagarpalika NMMC Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू