
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे. ही अपॉर्च्युनिटी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ने दिलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये 117 पदे रिक्त आहेत. NCERT Bharti 2026
या जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 3 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे. म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद
एकूण पदसंख्या : 117 पदे रिक्त आहेत.
नोकरीचे स्थान : अजमेर, नवी दिल्ली, भुवनेश्वर, भोपाळ, म्हैसूर आणि शिलाँग.
वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती 2026 (NCERT Bharti 2026)
| पद | पद संख्या |
|---|---|
| प्रोफेसर | 19 |
| असोसिएट प्रोफेसर | 52 |
| असिस्टंट प्रोफेसर | 38 |
| डेप्युटी लायब्रेरियन | 01 |
| असिस्टंट लायब्रेरियन | 02 |
NCERT Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| UR/OBC/EWS | ₹1000 |
| SC/ST/PWD | शुल्क नाही |
NCERT Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)
| पद | शैक्षणिक योग्यता |
|---|---|
| प्रोफेसर | Ph.D., 10 रिसर्च पब्लिकेशन्स + 10 वर्षाचा अनुभव |
| असोसिएट प्रोफेसर | Ph.D. पदवी, Master’s पदवी, 07 रिसर्च पब्लिकेशन्स + 08 वर्षांचा अनुभव |
| असिस्टंट प्रोफेसर | Master’s Degree, NET / SET / SLET किंवा Ph.D. |
| डेप्युटी लायब्रेरियन | Library Science मध्ये Master’s Degree + 08 वर्षांचा अनुभव |
| असिस्टंट लायब्रेरियन | Library Science मध्ये Master’s Degree |
NCERT Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 3 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 फेब्रुवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती 2026 पात्रता
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
✅ अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ वरील प्रमाणे पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
NCERT Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NCERT Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्याची ऑफिशियल लिंक खाली दिलेली आहे.
स्टेप 2 : त्या वेबसाईटवर गेल्यानंतर ई-मेल, पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा, अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 : शेवटी फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये 65 पदांसाठी भरती 2026
भारतीय डाक विभाग मध्ये 28000+ पदांसाठी बंपर भरती 2026
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2273 पदांसाठी बंपर भरती 2026
अंतिम शब्द
NCERT Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू