NCLT Mumbai Bharti 2025 :  जबरदस्त संधी, सरकारी नोकरीचं स्वप्न होईल खरं

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई येथे न्यायालयीन अधिकारी या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NCLT Mumbai Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 4 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : न्यायालयीन अधिकारी

नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएट, शक्यतो कायद्यात + उमेदवाराला प्रशासन आणि ऑनलाइन डेटा व्यवस्थापनाचा अनुभव असावा, संगणक ऑपरेशन्स, सिस्टम मॅनेजमेंट आणि पूर्णपणे ऑनलाइन सिस्टममध्ये काम करण्याची प्रवीणता असावी.

वय मर्यादा : 18 ते 25 वर्षे दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹45,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 04 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई भरती  2025 पात्रता 

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 25 वर्ष यादरम्यान्वय मर्यादा असलेले उमेदवार भरती भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • ग्रॅज्युएट, शक्यतो कायद्यात + उमेदवाराला प्रशासन आणि ऑनलाइन डेटा व्यवस्थापनाचा अनुभव असावा, संगणक ऑपरेशन्स, सिस्टम मॅनेजमेंट आणि पूर्णपणे ऑनलाइन सिस्टममध्ये काम करण्याची प्रवीणता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 



NCLT Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply NCLT Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना nicforms.nic.in  या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर फॉर्म ओपन होईल फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा. 

निवड प्रक्रिया 

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

उल्हासनगर महानगरपालिका भरती 2025

Pune University Bharti 2025 : एकूण 111 पदांसाठी मोठी भरती, अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या 

राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये 1974 पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025 





अंतिम शब्द 

NCLT Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment