New Renault Duster Launch 2026 : लॉन्च झाली नवीन डस्टर, किंमत फक्त ₹12 लाख 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय SUV सेगमेंट मध्ये राज करणारी Renault Duster पुन्हा एकदा मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री करणार आहे कंपनीने अधिकृत Next-Gen Duster 2026 लॉन्च केले आहे.  

कंपनीने या न्यू Renault Duster मध्ये फीचर्स बरोबर कंपनीने या कारची किंमत मध्ये पण बदल केलेला आहे ज्याच्यामुळे या कंपनीचे स्पर्धा करणाऱ्या कंपनीची झोप उडलेली आहे. 

New Renault Duster चा मुकाबला मार्केटमध्ये Tata Sierra, Hyundai Creta आणि Kia Seltos अशा गाड्याशी होणार आहे. 

जर तुम्ही विश्वासू ,  दमदार आणि  हाई-टेक SUV खरेदी करायचा विचार करीत आहात तर या नवीन लॉन्च झालेल्या नवीन डस्टर SUV च्या फिचर्स, किंमत आणि अजून आवश्यक माहिती तुम्हाला माहित पाहिजे. 



New Renault Duster Launch 2026 काय आहे खास 

New Renault Duster  कारचे डिझाईन खूप जास्त अकर्मक आणि मस्कुलर बनवले आहे. यामध्ये दिलेली पातळ LED DRLs आणि मागच्या बाजूने कनेक्टेड LED टेल लैम्प्स या कारला अर्जुन प्रीमियम लुक देते. 

त्यामध्ये बंपर आणि शानदार अलॉय व्हील्स याला मॉडर्न लूक देतात. म्हणूनच ही गाडी इतर पेक्षा अलग दिसते. केबिन ला पहिल्यापेक्षा जास्त प्रीमियम आणि आधुनिक बनवले आहे. 

सॉफ्टच मटेरियल सोबत लेदरेट सीटें आणि  3-स्पोक स्टीयरिंग व्हील याच्या इंटीरियर ला लक्झरी अनुभव देते. ड्रायव्हिंगच्या अनुभवला अजून झोपू बनवण्यासाठी यामध्ये डिजिटल डिस्प्ले, इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि इंफोटेनमेंट दिले आहे. 

मोठी टच स्क्रीन, वायरलेस चार्जिंग आणि आणि पैनोरमिक सनरूफ  फीचर दिलेला आहे. सेफ्टी साठी 6 एअर बॅग 360-डिग्री 3D कॅमेरा आणि सर्वात महत्वपूर्ण लेवल-2 ADAS तंत्रज्ञान दिलेली आहे. त्याचबरोबर या कारमध्ये ऑटोमैटिक इमरजेंसी ब्रेकिंग आणि एडेप्टिव क्रूज कंट्रोल फीचर्स दिलेले आहे. 

New Renault Duster परफॉरमेंस

New Renault Duster मध्ये 1.3-लीटर टर्बो Tce इंजन दिलेले आहे जे 160 PS पावर जनरेट करते आणि याची सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की यामध्ये AWD (All-Wheel Drive) सिस्टम आहे. या फीचरमुळे या कारला डोंगरी रस्त्यावर, चिखल आणि खडबडीत रस्त्यावरचा बादशाह बनवते. 

New Renault Duster Launch 2026 Price 

कंपनीने या कारची किंमत मिडल क्लास ग्राहकांच्या बजेटला लक्षात घेऊन ठेवलेले आहे या कारची एक शोरूम किंमत ₹12 लाख रुपये आहे. या किमतीमुळे ही कार Toyota Hyryder, Hyundai Creta आणि Maruti Grand Vitara जशा गाड्यांना टक्कर देते. 

हे पण वाचा 👇👇👇

New Traffic Rules 2026 : एक वर्षात 5 वेळा ट्राफिक नियम तोडले तर ड्रायव्हिंग लायसन्स होणार सस्पेंड

Tata Nano EV 2026 Launched : 35 मिनट फास्ट चार्जिंग, 460Km रेंज, घरी आना फक्त ₹3,990 EMI

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment