NFDC Mumbai Bharti 2025 | नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई भरती 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि वर्षांसाठी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई येथे आयटी व्यवस्थापक या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NFDC Mumbai Bharti 2025 

जाहीर भारतीय मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 30 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 07 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई

एकूण पदसंख्या : 01 पदे रिक्त आहे.

पदाचे नाव : आयटी व्यवस्थापक

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएशन, B.Tech, पोस्ट ग्रॅज्युएशन + 5-6 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा : 18 ते 45 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹1,00,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 30 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 07 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई भरती 2025 पात्रता

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 45 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • ग्रॅज्युएशन, B.Tech, पोस्ट ग्रॅज्युएशन + 5-6 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.  

NFDC Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply NFDC Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी LinkedIn आयडी देण्यात आलेली आहे. LinkedIn आयडी तुम्हाला खाली भेटून जाईल. 

LinkedIn च्या माध्यमातून साधा मेसेज करून उमेदवार अर्ज करू शकता. 




निवड प्रक्रिया 

नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

GMC Nashik Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी भरती जाहीर – लगेच अर्ज करा

टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती 2025

नंदुरबार अंगणवाडी भरती 2025




अंतिम शब्द 

NFDC Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment