
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला येथे आशा गटप्रवर्तक या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 29 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरती तयारी करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला
एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : आशा गटप्रवर्तक
नोकरीचे स्थान : अकोला ( महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएशन पदवी आणि उच्च शिक्षण असलेल्या उमेदवारांना मान्यता दिले जाईल.
वय मर्यादा : 21 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्जेस्वरूप देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹11,200 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जाते.
महत्त्वाच्या तारखा : 29 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती 2025 पात्रता
राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 21 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- ग्रॅज्युएशन पदवी आणि उच्च शिक्षण असलेल्या उमेदवारांना मान्यता दिले जाईल.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची माणसं स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि कॅप्टन की योग्यता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा.
NHM Akola Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NHM Akola Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : आवक जावक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कर्मचारी भवन परिसर, आकाशवाणी केंद्रा समोर, सिव्हील लाईन्स अकोला.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शेतकरी माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
अशाच प्रकारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती मध्ये अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नाशिक महानगरपालिके 104 पदांसाठी भरती जाहीर 2025
अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2025
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2025
अंतिम शब्द
NHM Akola Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू