राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला मध्ये 26 पदांसाठी भरती 2026 | NHM Akola Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरोग्य अभियान मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांना पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध पदांसाठी 26 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NHM Akola Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 11 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतेची तयारी करावी. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान

एकूण पदसंख्या : 26 पदे रिक्त आहेत. 

नोकरीचे स्थान : अकोला 

वय मर्यादा : 21 ते 60/70 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹25,000 ते ₹1,25,000 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती 2026 (NHM Akola Bharti 2026)

पदपद संख्या
नेफ्रोलॉजिस्ट01
कार्डिओलॉजिस्ट01
कार्डिओलॉजिस्ट/मेडिसिन01
स्पेशालिस्ट ओबीजीवाय/स्त्रीरोगतज्ज्ञ03
बालरोगतज्ञ02
भूलतज्ज्ञ02
फिजिशियन/कन्सल्टंट मेडिसिन02
मानसोपचारतज्ज्ञ01
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ01
अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर01
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट02
कर्णबधिर मुलांसाठी प्रशिक्षक01
बजेट आणि फायनान्स ऑफिसर01
ऑप्टोमेट्रिस्ट01
डेंटल हायजिनिस्ट02
ऑडिओमेट्रिक असिस्टंट01
डेंटल असिस्टंट01
डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर-आयुष01
फॅसिलिटी मॅनेजर (इम्प्लीमेंटेशन इंजिनिअर)01





NHM Akola Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

इतर कॅटेगिरी₹150
राखीव प्रवर्ग ₹100



NHM Akola Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख11 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 फेब्रुवारी 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्या नंतर अर्जा मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा इमेल 🆔 द्वारे अपडेट केल्या जातील





NHM Akola Bharti 2026 Required documents (आवश्यक कागदपत्रे)

भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply NHM Akola Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर, अकोला.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदांसाठी 260 रिक्त पदावर भरती 2026 

कोचीन शिपयार्ड मध्ये 331 रिक्त पदांसाठी भरती 2026 

पंजाब नॅशनल बँकेत 5138 पदांसाठी बंपर भरती 2026





अंतिम शब्द 

NHM Akola Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment