
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 172 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NHM Gadchiroli Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 09 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान
एकूण पदसंख्या : 172 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : हृदयरोगतज्ज्ञ/औषध, हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ, ओबीजीवाय/स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन, फिजिशियन/कन्सल्टंट मेडिसिन, मानसोपचारतज्ज्ञ, ईएनटी सर्जन, नेत्ररोगतज्ज्ञ, कार्यक्रम व्यवस्थापक, दंतशल्य चिकित्सक, स्पेशल एज्यूकेटर, समुपदेशक, वैद्यकिय अधिकारी (आयुष-पदव्यूत्तर), वैद्यकिय अधिकारी (आयुष- पदवीधर), ऑडीओलॉजीस्ट, लेखापाल, स्टॉफ नर्स, तालुका समुह संघटक, सांख्यीकी सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माता, एक्स-रे टेक्निशियन, डेंटल हायजिनिस्ट, डेंटल टेक्निशियन, सीएलएमसी टेक्निशियन, नेत्ररोग अधिकारी, डेंटल असिस्टंट, मलेरिया तांत्रीक पर्यवेक्षक, टेलीमेडीसीन फॅसिलिटी मॅनेजर, पब्लीक हेल्थ स्पेशालिस्ट (बिपीएचयु), एन्टोमोलॉजीस्ट (बिपीएचयू), आरोग्य सेवक (पुरुष).
नोकरीचे स्थान : गडचिरोली
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे)
अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹100 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 9 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील
राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भरती 2026 पात्रता
राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 18 ते 38 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
NHM Gadchiroli Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NHM Gadchiroli Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली भरती मध्ये उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे.
गुगल फॉर्म ची लिंक खाली भेटून जाईल त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर अर्ज फ्रॉम ओपन होईल. अर्ज फॉर्म ओपन झाल्यानंतर अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फ्रॉम सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
नोकरी हातातून निसटतेय? Mahatma Gandhi Mission Bharti 2026 – 63 पदांची मोठी भरती
12वी/पदवी नंतर नोकरी नाही? Income Tax Department Mumbai Bharti 2026– 97 पदे
बँक नोकरी मिळत नाही? Wardha DCC Bank Bharti 2026 तुमच्यासाठी सुवर्णसंधी
अंतिम शब्द
NHM Gadchiroli Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू