
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मध्ये समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी 1974 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NHM Maharashtra CHO Bharti 2025
जाहीर भरती मध्ये आयुर्वेद (BAMS) पदवी, युनानी (BAMS) पदवी, BSc नर्सिंग आणि सामुदायिक आरोग्यात BSc या क्षेत्रामधील शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 18 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र
एकूण पदसंख्या : 1974 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : समुदाय आरोग्य अधिकारी
नोकरीचे स्थान : महाराष्ट्र
शैक्षणिक योग्यता : आयुर्वेद (BAMS) पदवी, युनानी (BAMS) पदवी, BSc नर्सिंग आणि सामुदायिक आरोग्यात BSc या क्षेत्रामधील शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : खुला प्रवर्ग : 38 वर्षे आणि राखीव प्रवर्ग : 43 वर्षे वय मर्यादा असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹1000 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि मागासवर्गीय/अनाथ उमेदवारांकडून कडून ₹900 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना उत्पादनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 18 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती 2025 पात्रता
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती मध्ये अर्ज करणारे सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- खुला प्रवर्ग : 38 वर्षे आणि राखीव प्रवर्ग : 43 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- आयुर्वेद (BAMS) पदवी, युनानी (BAMS) पदवी, BSc नर्सिंग आणि सामुदायिक आरोग्यात BSc या क्षेत्रामधील शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा .
NHM Maharashtra CHO Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NHM Maharashtra CHO Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती मध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना nhm.maharashtra.gov.in ऑफिशिअल वेबसाईटवर जावे लागेल
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर Apply या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
निवड प्रक्रिया
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती मध्ये उमेदवारांना CBT एक्झाम च्या माध्यमातून निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2025
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2025
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2025
अंतिम शब्द
NHM Maharashtra CHO Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू