राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मध्ये 1974 पदांची बंपर भरती जाहीर 2025 | NHM Maharashtra CHO Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र मध्ये समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) या पदासाठी 1974 रिक्त पदावर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NHM Maharashtra CHO Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 18 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा अर्ज शुल्क शैक्षणिक योग्यता मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा..

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र

एकूण पदसंख्या : 1974 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी)

नोकरीचे स्थान : महाराष्ट्र

वय मर्यादा : खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षे आणि राखीव प्रवर्ग 18 ते 43 वर्षे यादरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : खुला प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹1,000 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि मागास/ अनाथ प्रवर्गतील उमेदवारांकडून ₹900 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 18 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 04 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

शैक्षणिक योग्यता 

अर्जदार उमेदवाराकडे खालील शैक्षणिक योग्यता असणे आवश्यक आहे. 

  • आयुर्वेद (बीएएमएस) पदवीधारक
  • युनानी (बीयूएमएस) पदवीधारक
  • BSc नर्सिंग
  • सामुदायिक आरोग्यात BSc

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती 2025 पात्रता

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षे आणि राखीव प्रवर्ग 18 ते 43 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शिक्षण योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.





NHM Maharashtra CHO Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply NHM Maharashtra CHO Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे अर्जदार ऑफिसर वेबसाईटवर जाऊन सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

खाली तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची ऑफिशियल वेबसाईट भेटून जाईल. 

निवड प्रक्रिया 

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती मध्ये उमेदवारांना CBT Exam च्या आधारे निवडले जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा 

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बॉम्बे उच्च न्यायालय 12 पदांसाठी भरती जाहीर 2025

महाराष्ट्र पोलिस मोटार परिवहन विभाग भरती 2025

Indian Air Force AFCAT Bharti 2025 : भारतीय हवाई दलात 340 जागांवर मोठी भरती सुरू



अंतिम शब्द 

NHM Maharashtra CHO Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment