
आरोग्य अभियान मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे विविध पदांसाठी 42 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NHM Nashik Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 06 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 14 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक
एकूण पदसंख्या : 42 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : जिल्हा साथीचे रोग तज्ञ (IDSP), CPHC-सल्लागार, दंतवैद्य, वैद्यकीय अधिकारी आयुष UG, वैद्यकीय अधिकारी RBSK MALE, वैद्यकीय अधिकारी BAMS (नव जन्मतारीख रुग्णवाहिका), लॅब तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी RBSK FEMALE, दंत स्वच्छतातज्ज्ञ, पोषणतज्ञ (आहारतज्ञ), फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, पॅरा मेडिकल वर्कर (NLEP), फार्मासिस्ट, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (DMHP), सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (विशेषज्ञ), सामाजिक कार्यकर्ते-DEIC.
नोकरीचे स्थान : नाशिक, महाराष्ट्र
वय मर्यादा : 18 ते 38 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षे वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹150 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि राखिव प्रवर्गातील उमेदवारांकडून ₹100 रुपये अर्ज शेवटी घेतले जाईल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹17,000 ते ₹75,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 06 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 14 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| जिल्हा साथीचे रोग तज्ञ (IDSP) | 01 | मेडिकल सेक्टर मध्ये ग्रॅज्युएशन (MBBS/BDS/BAMS/BUMS /BHMS) |
| CPHC-सल्लागार | 01 | मेडिकल सेक्टर मध्ये ग्रॅज्युएशन (MBBS/BDS/BAMS/BUMS /BHMS) |
| दंतवैद्य | 04 | 2 वर्षांच्या एक्सपॉवरसह बीडीएस किंवा एमडीएस |
| वैद्यकीय अधिकारी आयुष UG | 02 | BAMS + अनुभव |
| वैद्यकीय अधिकारी RBSK MALE | 08 | BAMS + अनुभव |
| वैद्यकीय अधिकारी RBSK FEMALE | 07 | BAMS + अनुभव |
| वैद्यकीय अधिकारी BAMS (नव जन्मतारीख रुग्णवाहिका) | 01 | BAMS + अनुभव |
| पोषणतज्ञ (आहारतज्ञ) | 02 | बीएससी न्यूट्रिशन, होम सायन्स आणि न्यूट्रिशन + 2 वर्षांचा अनुभव. |
| फिजिओथेरपिस्ट | 01 | फिजिओथेरपीमध्ये ग्रॅज्युएशन पदवी + 2 वर्षांचा अनुभव. |
| समुपदेशक | 03 | MSW |
| लॅब तंत्रज्ञ | 02 | 12वी पास किंवा डिप्लोमा |
| पॅरा मेडिकल वर्कर (NLEP) | 02 | 12वी + कुष्ठरोग तंत्रज्ञ प्रशिक्षण 4 महिन्यांचा अभ्यासक्रम प्रमाणपत्र |
| फार्मासिस्ट | 04 | 12वी पास किंवा डिप्लोमा |
| दंत स्वच्छतातज्ज्ञ | 01 | विज्ञान शाखेत 12वी उत्तीर्ण + 2 वर्षांचा डेंटल हायजिनिस्ट डिप्लोमा कोर्स किंवा डेंटल हायजिनिस्ट सर्टिफिकेट कोर्स, संबंधित अनुभव |
| सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (विशेषज्ञ) | 01 | मेडिकल ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री + अनुभव |
| क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (DMHP) | 01 | पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री |
| सामाजिक कार्यकर्ते-DEIC | 01 | MSW + 2 वoर्षाचा अनुभव |
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2025 पात्रता
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खाली सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- १८ ते ३८ वर्षे दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
NHM Nashik Bharti 2025 Required documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NHM Nashik Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय परिसर, नाशिक.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
IUCAA Bharti 2025 | सरकारी नोकरीचा जबरदस्त मौका – त्वरित अर्ज लिंक आत
भारती विद्यापीठ पुणे भरती 2025
IIT Bombay Bharti 2025: पगार 58,800 पर्यंत, अर्ज प्रक्रिया सुरू
अंतिम शब्द
NHM Nashik Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू