
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग येथे विविध पदांसाठी 190+ रिक्त पदावर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NHM Sindhudurg Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 24 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग
एकूण पदसंख्या : 190+ पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : विविध पदे
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹18,000 ते ₹1,25,000 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 24 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती 2025 पात्रता
राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती मध्ये अर्ज करणारे सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असले पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
NHM Sindhudurg Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NHM Sindhudurg Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी मु.पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.
वरील पत्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फ्रॉम मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाइल नंबर, आधार कार्ड आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्णव भरा त्याच बरोबर आवश्यक कागदापत्रे फ्रॉम ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागद पत्रे फ्रॉम ला जोडल्या नंतर अर्ज फ्रॉम तेथील कर्माच्याकडे अपलोड करा.
अश्याच प्रकारे राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती मध्ये अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
बँक ऑफ इंडिया सोलापूर भरती 2025
BRO Bharti 2025: सीमा रस्ते संघटनेत तब्बल 542 पदांची मेगा भरती सुरू, लगेच अर्ज करा
Maha Metro Bharti 2025: महाराष्ट्र मेट्रोमध्ये मोठी भरती जाहीर, अर्ज करा आजच
अंतिम शब्द
NHM Sindhudurg Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू