राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती 2025 | NHM Solapur Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर मध्ये विविध पदांसाठी 07+ रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NHM Solapur Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये 27 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 05 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान

एकूण पदसंख्या : 7+ पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : पब्लिक हेल्थ मॅनेजर, क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technicians) (UCHC), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ बालरोगतज्ञ व सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ तसेच क्षयरोग विभाग अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ (TB) फार्मासिस्ट (TB), व वैद्यकीय अधिकारी MBBS (RNTCP).

नोकरीचे स्थान : सोलापूर

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीचे जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 ते 59 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹17,000 ते ₹32,000 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जाते. 

महत्त्वाच्या तारखा : 27 नोव्हेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 05 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती 2025 पात्रता

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 59 वर्षे वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

NHM Solapur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply NHM Solapur Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : सोलापूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, इंद्रभुवन, पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद पथ, रेल्वे लाईन, सोलापूर, ४१३००१.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये 25 रिक्त पदांसाठी भरती 2025

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 152 पदांसाठी भरती जाहीर 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 258 रिक्त पदावर भरती जाहीर





अंतिम शब्द 

NHM Solapur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment