NHPC Recruitment 2025 | 248 रिक्त पदांवर सुवर्णसंधी – पात्रता, पगार, अर्जाची लिंक येथे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांसाठी 248 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NHPC Recruitment 2025 

जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 26 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 1 ऑक्टोबर 2025 या तारखेला पाच वाजे पर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योगिता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेले आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा…

भरती विभाग : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड

एकूण पदसंख्या : 248 पदे रिक्त आहेत

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

वय मर्यादा : 18 ते 30 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. (SC/ST  05 वर्षे सूट आणि OBC  03 वर्षे सूट )

अर्ज शुल्क : General / OBC / EWS : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹708 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि SC / ST / PWD / ExSM / महिला या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 26 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 1 ऑक्टोबर 2025 या तारखेपर्यंत अर्ज करू शकता. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
असिस्टंट राजभाषा ऑफिसर (E1)11हिंदी इंग्लिश भाषेत पदव्युत्तर पदवी + 3 वर्षाचा अनुभव 
सिविल ज्युनियर इंजिनिअर109सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनिअर46इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
मेकॅनिकल ज्युनियर इंजिनिअर49मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
ज्युनियर इंजिनिअर (E & C)17इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा 
सुपरवायझर01ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा 
सिनिअर अकाउंटंट10इंटर CA / इंटर CMA
हिंदी ट्रान्सलेटर

05 हिंदी इंग्लिश भाषेत पदव्युत्तर पदवी + 1 वर्षाचा अनुभव 

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025 पात्रता 

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 30 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शिक्षण योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

NHPC Recruitment 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How to apply NHPC Recruitment 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वात आधी nhpcindia.com  या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म भरायला सुरुवात करा रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर इत्यादी शिक्षण माहिती लक्षपूर्वक भरा. सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

अशाच प्रकारे उमेदवारा या भरतीमध्ये अर्ज करू शकता. 





भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

जिल्हा परिषद कोल्हापूर भरती 2025

SAMEER Mumbai Bharti 2025  : सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2025 

MPSC Recruitment 2025: महाराष्ट्रात 132 पदांसाठी मोठी भरती, जाणून घ्या डिटेल्स 



अंतिम शब्द 

NHPC Recruitment 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment