
नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे येथे डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) या पदासाठी 50 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Ordnance Factory Dehu Road Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 20 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 7 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे.
एकूण पदसंख्या : 50 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)
नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : सरकारी/खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार किंवा ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार (सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीचे जाहिरात वाचा)
वय मर्यादा : 18 ते 40 वर्ष यादरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 20 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 7 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे भरती 2025 पात्रता
ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 40 वर्ष वय असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगले असले पाहिजे.
सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Ordnance Factory Dehu Road Bharti 2025
ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी देहू रोड, जिल्हा-पुणे, महाराष्ट्र. पिन नं. 412101.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर फॉर्म तेथील कार्यालयात जमा करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये 10 रिक्त पदांसाठी भरती जाहीर 2025
Maha Metro Bharti 2025: महाराष्ट्र मेट्रोमध्ये मोठी भरती जाहीर, अर्ज करा आजच
अंतिम शब्द
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू