पालघर पोलीस भरती 2025 | Palghar Police Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी पालघर पोलीस मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे पालघर पोलीस मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक या पदासाठी 165 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 

जाहीर भरतीमध्ये 12वी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकता 29 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर पालघर पोलीस भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

पालघर पोलीस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : पालघर पोलीस 

एकूण पदसंख्या : 165 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक

नोकरीचे स्थान : पालघर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : 12वी पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : सामान्य कॅटेगरी 18 ते 33 वर्षे आणि राखीव कॅटेगिरी 18 ते 33 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : खुला प्रवर्गातील उमेदवारांना₹ 450 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि मागासवर्गीय उमेदवारांना ₹350 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 29 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

पालघर पोलीस भरती 2025 पात्रता 

पालघर पोलीस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराने खालील सर्व पात्रता असले अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्र कायम सोरुपी निवासी असाल पाहिजे. 
  • 18 ते 33 वर्षे वय असलेले उमेदवार भरती मध्ये कर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • 12वी पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 
  • अर्जदारचा शोभावा चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.

 सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यात असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 


Palghar Police Bharti 2025 Required documents  (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Palghar Police Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पध्दत)

पालघर पोलीस भरती मध्ये अर्जदार ऑनलाईन पद्धती अर्ज करू शकता खाली दिलेल्या वेबसाइट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना policerecruitment2025.mahait.org  या ऑफलिशन वेबसाईट वर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुक्रवार फॉर्म सबमिट करा. 



निवड प्रक्रिया 

पालघर पोलीस भरती मध्ये उमेदवारांना 4 स्टेप मध्ये निवडले जाईल. 

  • स्टेप 1 : सर्वात आधी शारीरिक टेस्ट घेतली जाईल. 
  • स्टेप 2 : त्यानंतर रायटिंग टेस्ट घेतली जाईल. 
  • स्टेप 3 : सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल. 
  • स्टेप 4 : शेवटी मेडिकल टेस्ट घेऊन उमेदवारांना निवडले जाईल. 

भरतीची जाहिरात 1येथे क्लिक करा 
भरतीची जाहिरात 2येथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नांदेड पोलीस भरती 2025

अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2025

लातूर पोलीस भरती 2025

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती 2025

परभणी पोलीस भरती 2025 

सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2025

जळगाव पोलीस भरती 2025

कोल्हापूर पोलीस भरती 2025

सांगली पोलीस भरती 2025

नागपुर लोहमार्ग पोलीस भरती 2025

हिंगोली पोलीस भरती 2025

सातारा पोलीस भरती 2025

गोंदिया पोलीस भरती 2025

गडचिरोली पोलीस विभागात 344 पदांसाठी भरती जाहीर 2025

ठाणे पोलीस विभागात 654 रिक्त पदांसाठी बंपर भरती जाहीर

सिंधुदुर्ग पोलीस भरती 2025

धाराशिव पोलीस भरती 2025

छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2025 

बुलढाणा पोलीस भरती 2025

अकोला पोलीस भरती 2025

चंद्रपूर पोलीस भरती 2025

वर्धा पोलीस भरती 2025

भंडारा पोलीस भरती 2025

सोलापूर पोलीस भरती 2025

वाशीम पोलीस भरती 2025

यवतमाळ पोलीस भरती 2025 

बीड पोलीस भरती 2025 

अहिल्यानगर पोलीस भरती 2025 

सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2025 

जालना पोलीस शिपाई भरती 2025 

अमरावती पोलीस भरती 2025 



अंतिम शब्द 

ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू




शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment