
बँक भरतीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी पलूस सहकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये लिपिक या पदासाठी 19 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Palus Sahkari Bank Bharti 2026
या जाहीर भरती मध्ये कोणत्याही विद्यापीठातून पदवी + MS-CIT प्रमाणपत्र असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 13 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 23 जानेवारी 2026 या तारखेला संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत अर्ज करू शकता इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर या बँक भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
पलूस सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : पलूस सहकारी बँक
एकूण पदसंख्या : 19 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : लिपिक
नोकरीचे स्थान : सांगली
शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी प्लस MS-CIT प्रमाणपत्र असलेले अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 22 ते 35 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹9000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 13 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 23 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
पलूस सहकारी बँक भरती 2026 पात्रता
पलूस सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठरवण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 22 ते 35 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी प्लस MS-CIT प्रमाणपत्र असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा.
Palus Sahkari Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
पलूस सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Palus Sahkari Bank Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
पलूस सहकारी बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना Palus Sahkari Bank अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप ,2 : वेबसाईटवर गेल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा.
स्टेप 4 : अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 5 : त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 6 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
स्टेप 7 : त्यानंतर अर्ज फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
MahaTransco Bhandara Bharti 2026 – 10वी, ITI पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी
12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी : Indian Air Force Agniveer Bharti 2026 – पगार ₹28,000 पासून
अंतिम शब्द
Palus Sahkari Bank Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू