
मित्रांनो प्रत्येक वर्षी राज्यातील नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि महिलांन साठी महाराष्ट्र राज्य सरकार विविध योजना सुरू करत असतात राज्यातील नागरिक त्या योजनेचा लाभ घेऊन त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारू शकतील किंवा चांगली शिक्षण घेऊ शकतील म्हणून महाराष्ट्र सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत असतात
तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पंचायत समिती योजना 2025 बद्दल सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर पूर्ण माहिती लक्षपूर्वक वाचा…
पंचायत समिती योजना म्हणजे काय ? ( What is Panchayat Samiti Scheme?)
खूप लोकांच्या मनात असा प्रश्न आला असेल की पंचायत समिती योजना म्हणजे काय तर पंचायत समिती योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात. या योजनेसाठी एकूण 25 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे पंचायत समिती योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना विविध शासकीय योजनेचा थेट लाभ मिळवून देणे असा आहे. उदाहरणार्थ या योजनेमध्ये पशुसंवर्धन विभाग , महिला व बाल कल्याण विभाग योजना, कृषी विभाग , समाज कल्याण विभाग यांचा समावेश आहे.
पंचायत समिती योजने साठी लाभार्थी कोण आहे
पंचायत समिती योजनेसाठी लाभार्थी कोण आहेत तर राज्यातील सर्व नागरिक पंचायत समिती योजनेसाठी पात्र आहे या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन , ऑनलाईन अर्ज करू शकता.
चला तर जाणून घेऊया पंचायत समितीच्या सर्व शासकीय योजना बद्दल
पशुसंवर्धन विभाग योजना
चला तर बघून या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून कोणत्या योजना राबवल्या जातात आणि या योजनेचा काय लाभ आहे.
✅ बैल जोडी खरेदी करण्यासाठी 75% टक्के अनुदान , जर तुम्हाला बैल जोडी घ्यायची असेल तर पंचायत समितीच्या अंतर्गत 75% टक्के अनुदान दिले जात.
✅ जर तुम्हाला गाय/म्हैस घ्यायची असेल तर तुम्हाला पशुसंवर्धन विभाग योजना अंतर्गत 50% अनुदान दिलं जातं.
✅ जर तुम्हाला गाय गोठा तयार करायचा असेल तर पंधरा हजार अनुदान दिले जात.
✅ त्याच प्रमाणे कुक्कुट पालनासाठी 75 टक्के अनुदान दिले जाते.
महिला आणि बालविकास योजना
चला तर बघूया महिला आणि बालविकास अंतर्गत कोणते लाभ दिले जातात.
✅ ग्रामीण भागातील 18 वर्षांवरील महिलांना चार चाकी वाहन खरेदीकरण्यासाठी प्रशिक्षण व परवाना मिळण्यासाठी 30,000 हजार रुपयाचा लाभ दिला जातो.
✅ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या योजने अंतर्गत, इयत्ता 7वी ते 12 वी शिकणाऱ्या मुलींना शिक्षण व संगणक प्रशिक्षणासाठी 4000 अनुदान दिले जाते.
✅ त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती साठी झेरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.
✅ मुलींना बारावीनंतर उच्चशिक्षणासाठी 5000 हजार रुपये अर्थसहाय्य केले जातात.
✅ मुला मुलींना MS – CIT कोर्स करण्यासाठी 30,000 हजार रुपये थेट खात्यात दिले जातात.
✅ तसेच महिलांना व्यवसाय करण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी 12,500 रुपये दिले जातात.
✅ घरगुती पीठ गिरणी खरेदी करण्यासाठी 90% टक्के अनुदान दिले जाते.
✅ महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 90% अनुदान दिले जाते .
✅ त्याचबरोबर शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल घेण्यासाठी चाळीस हजार रुपयाचे अनुदान दिले जाते .
✅ महिला आणि बालविकास अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ गरजू माणसाने पूर्णपणे घ्यायला पाहिजे.
कृषी विभाग योजना
चला तर जाणून घेऊया कृषी विभाग योजने अंतर्गत येणाऱ्या योजनांचा काय लाभ होतो
✅ 5 PH डिझेल पंप खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.
✅ 20 किलो क्षमतेचा प्लास्टिक किट खरेदीसाठी अर्थ साहित्य.
✅ तसेच शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदी करण्यासाठी 50% अनुदान दिले जाते .
✅ बोरवलेसाठी खोदकाम , जुनी किंवा नवीन बोरवेल खोदण्यासाठी , PVC पाय खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते .
✅ ट्रॅक्टर , बॅटरी संचलित अवजारे, मोटर खरेदीसाठी आर्थिक सहायता केली जाते.
✅ 20 लिटर पेक्षा जास्त क्षमतेच्या सोलर यंत्रणासाठी अनुदान दिले जाते.
या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रस्थाहीत करणे आणि शेतकऱ्यांची आर्थिक मदत करणे त्याचबरोबर शेतकऱ्यांना आवश्यक असणारे यंत्रणे सहजपणे उपलब्ध करून देणे अस या योजनेचा उद्दिष्ट आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- आधार लिंक असलेले बँक पासबुक
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
- हमीपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- सातबारा/८ अ उतारा किंवा पटवाडी करून घेतलेला दाखला
- वयाचा दाखला, TC किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- अपंग असल्याचा अपंगत्व प्रमाणपत्र
अंतिम शब्द
मित्रांनो पंचायत समितीच्या अंतर्गत खूप शासकीय योजना सुरू होत त्या सर्व योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी, महिलांना आर्थिक साहित्य करण्यासाठी, दिव्यांग माणसांना आर्थिक मदत करण्यासाठी त्याचबरोबर मुला-मुलींना शिक्षणासाठी प्रोस्थान देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवले जातात आणि त्या सर्व शासकीय योजनेचा आपण पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे.
हे पण वाचा 👇👇
महाराष्ट्रातील शेतकरी होणार श्रीमंत, शेतकऱ्यांसाठी 7 महत्त्वपूर्ण योजना
डीझेल पंपावर 50% अनुदान! शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा गिफ्ट … अर्ज कसा करायचा?
krushi Samruddhi Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी लाखो रुपये! अर्ज करण्याची LAST DATE जवळ!”