PM Kaushal Vikas Yojana 2025 : 10वी/12वी नंतर ही योजना बदलून टाकेल तुमचं भविष्य, ₹8000/महिना अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



आजच्या युगात चांगल्या नोकरीसाठी तुमच्या जवळ चांगली स्किल्स पण असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला तुमच्या चांगल्या स्किल्स मुळेच एक चांगले नोकरी मिळू शकते याच गोष्टीला लक्षात ठेवून भारत सरकार द्वारा प्रधानमंत्री कौशल विकास योजना ची सुरुवात करण्यात आलेली आहे . PM Kaushal Vikas Yojana 2025

या योजनेमार्फत नागरिकांना 400 हून अधिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये फ्री ट्रेनिंग दिली जाते आणि यास ट्रेनिंग द्वारे नागरिकांना 8000 हजार रुपयांच्या आर्थिक  सहाय्यता पण केले जाते.

या आर्टिकल मध्ये प्रधानमंत्री कौशल विकास योजना योजनेचे पूर्ण माहिती दिली जाणार आहे या योजनेसाठी पात्रात काय पाहिजे l, लाभ काय मिळणार व आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि तुम्ही या योजनेसाठी अर्ज कुठे करू शकतात सर्व माहिती आज आम्ही देणार आहोत. 

प्रधानमंत्री कौशल विकास योजने चा उद्देश 

✅ या योजनेमार्फत सरकारची काही उद्देश आहे खालील प्रमाणे

✅ बेरोजगार नागरिकांना रोजगार  निर्माण करण्यासाठी योग्य बनवणे.

✅ नागरिकांना योग्य स्किल देऊन आत्मनिर्भर बनवणे हा एक योजनेचा मोठा उद्देश आहे.

✅ उद्योगाच्या गरजेनुसार नागरिकांना योग्य ते स्किल शिकवणे. 

✅ तंत्रज्ञान आणि विविध स्किल ची ट्रेनिंग देणे.

✅ या योजनेमार्फत नागरिकांना योग्य स्कीर देऊन रोजगार निर्माण करणे आणि बिजनेस करण्यासाठी प्रोत्साहित करणे.

प्रधानमंत्री कौशल विकास योजने साठी पात्रता 

अर्जदार नागरिकाचे वय 18  ते 45 वर्षा मध्ये असायला पाहिजे. 

अर्जदार नागरिक 10 वी पास असायला पाहिजे ( 8 वी पास नागरिक पण या योजनेसाठी पात्र आहेत. )

अर्जदार नागरिक भारतातील कोणत्याही राज्याचा रहिवासी असायला पाहिजे. ( म्हणजेच भारतीय नागरिक असायला पाहिजे ) 

मागील वर्षी चालू केलेल्या सरकारी स्किल ट्रेनिंग फायदा घेतला असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठराल ( म्हणजे जर तुम्ही कधी या योजनेचा फायदा घेतला असेल तर तुम्हाला या योजनेचा परत फायदा मिळणार नाही. )

प्रधानमंत्री कौशल विकास योजने चे फायदे 

✅ या योजनेमार्फत नागरिकांना 400+ टेक्निकल फील्ड्स ची ट्रेनिंग दिली जाणार आहे. 

✅ नागरिकांना या ट्रेनिंग बरोबरच 8000 हजार रुपयांची आर्थिक मदत पण केले जाणार आहे.

✅ या योजनेमार्फत जे तुम्ही ट्रेनिंग घेतली त्या ट्रेनिंग चे इंडस्ट्री-मान्य सर्टिफिकेट पण दिले जाणार आहे. 

✅ योजनेचा फायदा घेऊन तुम्हाला रोजगार निर्माण करण्याचे एक नवीन साधन निर्माण होईल.

✅ या योजने मार्फत ऑफलाइन / ऑनलाईन दोन्ही प्रकारे ट्रेनिंग दिली जाणार आहे.

✅ योजनेच्या माध्यमातून महिलांना SC / ST व दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहन.



PM Kaushal Vikas Yojana 2025 Document (आवश्यक कागदपत्रे)

अर्जदार नागरिक कडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे तेव्हाच अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

  • आधार कार्ड 
  • निवास प्रमाण पत्र
  • रिझल्ट (10वीं / 12वीं)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • बँक पासबुक झेरॉक्स 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी

PM kaushal vikas yojana 2025 online registration ( ऑनलाइन आवेदन प्रक्रिया )

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गोरमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट pmkvyofficial.org जावे लागेल 

वेबसाईटवर गेल्यानंतर Candidate Registration आणि आपलं नाव यावर क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर खालील सर्व माहिती उदा; नाव , मोबाईल नंबर, पत्ता आणि बँक डिटेल सर्व माहिती योग्य प्रकारे भरा.

त्या नंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

कोणते ट्रेनिंग घ्यायचे ते सिलेक्ट करा आणि त्यानंतर फॉर्म ला सबमिट करा. 

त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला इन्स्टिट्यूट द्वारे कॉल  केला जाईल.


PM kaushal vikas yojana 2025 offline registration ( ऑफलाइन आवेदन प्रक्रिया )

या योजनेचा ऑफलाइन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सर्वात आधी तुमच्याजवळ असलेले PMKVY ट्रेनिंग ट्रेनिंग सेंटर मध्ये जा. आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे जोडा आणि फ्रॉम ला जमा करून द्या.

प्रधानमंत्री कौशल विकास योजने मधील कही कोर्स 

  • इलेक्ट्रिकल 
  • कंप्यूटर 
  • निर्माण
  • फूड प्रोसेसिंग 
  • होटल मैनेजमेंट
  • हैंडीक्राफ्ट
  • ऑटोमोबाइल
  • जेम्स एंड ज्वैलरी
  • लेदर टेक्नोलॉजी

अशाच प्रकारच्या 400+  कॅटेगिरी मध्ये नागरिकांना ट्रेनिंग दिली जाणार आहे. 

अंतिम शब्द 

PM kaushal vikas yojana 2025 नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेमार्फत नागरिकांना ट्रेनिंग बरोबरच 8000 हजार रुपयाची आर्थिक मदत पण केली जाते म्हणून सर्व नागरिकांनी या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यावा कोणत्या फील्ड ची ट्रेडिंग घ्यावी आणि आपल्यासाठी रोजगारासाठी एक संधी निर्माण करावी.





हे पण वाचा 👇👇

PM विश्वकर्मा योजना 2025 मध्ये मिळणार 2 लाख रुपये! अर्ज करण्याची LAST DATE जाणून घ्या!

Tadpatri Anudan Yojana 2025 : फक्त 5 मिनिटांत भरा अर्ज! अर्ज करण्याची LAST डेट जाणून घ्या!

डीझेल पंपावर 50% अनुदान! शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा गिफ्ट … अर्ज कसा करायचा? 

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment