
मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारे भारतातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात जेणेकरून नागरिकांना भारत सरकार आर्थिक मदत करू शकेल त्या सर्व विविध योजना पैकि प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना पण एक आहे ही योजन पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतातील बेरोजगार युवकांसाठी चालू केलेले आहे.
PM Viksit Bharat Rozgar Yojana मार्फत प्रायव्हेट सेक्टर मध्ये पहिली नोकरी मिळवणाऱ्या नागरिकांना ₹15,000 हजार रुपयांच्या आर्थिक मदत केली जाणार आहे म्हणजेच त्या नागरिकांना सरकार मार्फत 15 हजार रुपये दिले जातील.
या योजनेचा फायदा 3.5 करोड नागरिकांना मिळणार आहे. ही योजना लॉन्च झाल्यापासून या योजने ची चर्चा चालू झालेले आहे या योजनेसाठी पात्रता काय पाहिजे आणि 15000 कसे मिळतील याच्यावर चर्चा चालू आहे तर आपण जाणून घेऊ की 15000 कसे मिळवायचे…
कोणाला मिळणार PM Viksit Bharat Rozgar Yojana लाभ
बऱ्याच नागरिकांना हा प्रश्न पडला आहे की प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा लाभ कोणत्या नागरिकांना मिळणार तर या योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2025 आणि 31 जुलै 2027 या दरम्यान पहिले नोकरी प्राप्त करणाऱ्या नागरिकांना 15,000 हजार रुपये ची सरकारकडून आर्थिक मदत केली जाईल.
या योजनेला दोन पार्ट मध्ये डिव्हाइड केले आहे पार्ट A आणि पार्ट B , यामध्ये पार्ट A मध्ये पहिल्यांदा नोकरी सुरू करणाऱ्या नागरिकाला आणि EPFO मध्य रजिस्टर कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेमार्फत मिळणारे राशी 15,000 हजार रुपये दोन हप्त्यांमध्ये जमा केली जाईल आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे या योजनेचा लाभ त्याच नागरिकांना मिळणार ज्या नागरिकांचे सॅलरी 1 लाख रुपये पेक्षा कमी आहे जास्त सॅलरी असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनेमार्फत मिळणारा राशीचा पहिला हप्ता 6 महिने काम केल्यानंतर मिळेल आणि दुसरा हप्ता 12 महिने पूर्ण झाल्यानंतर मिळेल म्हणजेच तुम्ही पूर्ण एक वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळतील.
या योजनेचा पार्ट B कोणासाठी
योजनेला दोन पार्ट मध्ये डिव्हाइड केलेला आहे आणि या योजनेचा पार्ट B नोकरी देणाऱ्या कंपन्यांसाठी आहे ज्याचा कंपन्यांना लाभ मिळेल. कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्यांना ज्याची सॅलरी एक लाखा पेक्षा जास्त आहे आणि त्यां नागरिकांनी सहा महिने निरंतर काम केले आहे तर त्या नागरिकाला दोन वर्ष प्रत्येक महिन्याला 3000 हजार रुपयाचे प्रोत्साहन दिले जाईल.
दोन वर्षांमध्ये वाढ पण होऊ शकते म्हणजेच बऱ्याच नागरिकांना 3 किंवा 4 वर्ष हे प्रोत्साहन असेच मिळत राहील अशी संभावना आहे.
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना उद्देश
PM Viksit Bharat Rozgar Yojana चालू करण्यामागील सरकारचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांनी रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणे जेणेकरून नागरिकांनी या योजनेचा फायदा घेण्यासाठी कुठे ना कुठे प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करून स्वतःचे रोजगार निर्माण करावे हा सरकारचा मोठा उद्दिष्ट आहे ही योजना चालू करण्या मागे म्हणून सर्व भारतीय नागरिकांनी या योजनेचा पूर्णपणे फायदा घ्यावा…
PM Viksit Bharat Rozgar Yojana Apply Online (आवेदन कसे करावे )
आवेदन करण्यासाठी तुम्हाला खाल्ली सर्व पॉईंटला फॉलो करावे लागेल म्हणजे तुम्ही सोप्या पद्धतीत या योजनेमध्ये आवेदन करू शकता.
स्टेप 1: आवेदन करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी श्रम संविधा वेबसाईट वर जावे लागेल.
स्टेप 2: वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन करावे लागेल.
स्टेप 3: त्यानंतर EPFO कोड प्राप्त करावा लागेल.
स्टेप 4: कोड प्राप्त केल्यानंतर पुन्हा वेबसाईटवर जाऊन त्या कोडने लॉगिन करा.
स्टेप 5: आता प्रत्येक महिन्यला 1 लाख रुपए पगार असलेले नवीन कर्मचार्यला नियुक्त कर
स्टेप 6: आता PF अकाउंटंटकडे मासिक ECR रिटर्न दाखल करा.
स्टेप 7: शेवटी कमीत कमी 6 महिन्यांसाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करा
अंतिम शब्द
PM Viksit Bharat Rozgar Yojana योजनेची सर्व माहिती आम्ही गोरमेंटच्या अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून घेतलेले आहे.
या योजनेमध्ये शामिल होण्यासाठी तुम्ही आवेदन केले नाही तरी चालेल तुमची नोकरी ला लागल्या नंतर तुम्ही EPFO मध्ये रजिस्टर होता म्हणजे तुम्हाला योजनेचा लाभ मिळून जाईल जर तुम्ही आवेदन करत नाही आणि 12 महिने पूर्ण काम करतात तुम्हाला या योजनेचा पूर्ण फायदा मिळेल.
हे पण वाचा 👇👇👇
मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र 2025
Solar Rooftop Subsidy Yojana 2025 : घराच्या छतावर लावा फ्री सोलर पॅनल, आत्ताच अर्ज करा