
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर केंद्र शासनाच्या माध्यमातून चालू केलेली PM Yasasvi Scholarship 2025 योजने मार्फत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना बनवली आहे. PM यशस्वी स्कॉलरशिप योजना चालू करण्याचे सरकारचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बरे च हुशार विद्यार्थी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढे शिकू शकत नाही.
अशाच हुशार हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांचे भविष्य चांगले घडवण्यासाठी PM यशस्वी स्कॉलरशिप योजनेचे सुरुवात करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना कॉलरशिप देण्यासाठी सरकारने 32.44 ते 387करोड रुपयाचे सरकारने बजेट काढले आहे.
आज आपण जाणून घेणार आहोत की PM यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी कोणते पात्र विद्यार्थी आहेत या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आणि आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात सर्व माहिती आपण आज देणार आहोत.
PM Yasasvi Scholarship 2025
| योजनेचे नाव | PM यशस्वी स्कॉलरशिप योजना |
| लाभार्थी | 9 वी ते 12 वी मधील विद्यार्थी |
| उद्देश | गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांची आर्थिक मदत करणे |
| आवेदन प्रक्रिया | ऑनलाइन |
PM यशस्वी स्कॉलरशिप अर्ज करण्याची लास्ट डेट
PM यशस्वी स्कॉलरशिप योजनेचा अर्ज 2 जून पासून भरण्यात सुरुवात झालेली आहे 31 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे म्हणजे विद्यार्थी दोन जून पासून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकता
PM यशस्वी स्कॉलरशिप योजने चा उद्देश
PM यशस्वी स्कॉलरशिप योजना चालू करण्याचे सरकारचे मुख्य उद्देश म्हणजे देशातील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे पुढे शिकता येत नाही आणि ते मागेच राहून जातात म्हणून सरकार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांचे भविष्य चांगले घडवण्यास मदत करू राहिले .
PM यशस्वी स्कॉलरशिप योजने मार्फत लाभ
- खालील प्रमाणे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- परीक्षेमध्ये पास झाल्या विद्यार्थ्यांना एका वर्षामध्ये 3.72 लाख पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाईल.
- 30% प्रतिशत अनुदान विद्यार्थ्यांसाठी राखीव असेल.
- 5% प्रतिशत अनुदान दिव्यांग विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
- विद्यार्थी व विद्यार्थिनी इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये हुशार विद्यार्थी एक वर्षाला 1.25 लाख रुपये कॉलरशिप मिळू शकतील.
PM यशस्वी स्कॉलरशिप योजने साठी पात्रता
PM यशस्वी स्कॉलरशिप योजने लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची खालील पात्रता असणे आवश्यक आहे तेव्हाच या योजनेचा विद्यार्थ्याला लाभ मिळू शकतो.
अर्जदार विद्यार्थी OBC, EBC, किंवा DNT या कॅटेगिरी मध्ये यायला पाहिजे तेव्हाच योजनेचे लाभ मिळू शकतो.
अर्जदार विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असायला पाहिजे.
या योजनेसाठी इयत्ता 9 वी आणि 11 वी मधील विद्यार्थी अर्ज करू शकता.
PM Yasasvi Scholarship 2025 Documents ( आवश्यक कागदपत्रे )
अर्जदार विद्यार्थ्याकडे खालील आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे तेव्हाच तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- आधार कार्ड
- उत्पन्न दाखला
- जातीचा दाखला
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- मागील वर्षाची मार्कशीट
- बँक पासबुक
- झेरॉक्स मोबाईल
- नंबर ईमेल आयडी
हे सर्व विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे.
How To Apply PM Yasasvi Scholarship 2025 आवेदन प्रक्रिया
या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आवेदन करू शकता या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील सर्व पॉईंट कडे लक्ष द्या
अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही गव्हर्नमेंट च्या ऑफिशियल वेबसाईट scholarships.gov.in ला भेट द्या
या वेबसाईट ओपन केल्यानंतर या वेबसाईटवर अकाउंट बनवा किंवा लॉगिन करा
या वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर किंवा अकाउंट बनवल्यानंतर ‘PM Yasasvi Central Sector Scheme of Top Class Education in Schools for OBC, EBC आणि DNT असं ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करा.
ते ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर सर्व माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्जाला सबमिट करा.
अर्जदार विद्यार्थी मित्रांनी हे लक्षात घ्यावे की अर्ज राज्य सरकारद्वारे चेक करण्यात येणार आहे.n
अंतिम शब्द
PM यशस्वी स्कॉलरशिप योजना सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी चालू केलेले एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजने तर्फे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे मागे न राहता पुढील शिक्षण चांगले करावे आणि आपले आयुष्य चांगले घडवावे या उद्देशाने सरकारने ही योजना चालू केली आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेचा पूर्णपणे लाभ घ्यावा.
अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू
हे पण वाचा 👇👇
Biyane Anudan Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणे! अर्ज करण्याची LAST डेट जाणून घ्या
Tractor Subsidy Scheme 2025 : फक्त 5 दिवस! ट्रॅक्टरवर 80% अनुदान मिळवण्याची शेवटची संधी!
krushi Samruddhi Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी लाखो रुपये! अर्ज करण्याची LAST DATE जवळ!
Mala scilrship pahije