
पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांना पुन्हा एकदा नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या ऑपॉर्च्युनिटीमध्ये 28000+ जागा रिक्त आहेत आणि 10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. Post Office GDS Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये 31 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 फेब्रुवारी 2026 या तारखेला 5:00 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारतीय डाक विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : भारतीय डाक विभाग
एकूण पदसंख्या : 28000+ पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) , ,GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : 10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 40 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. SC/ST कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट, OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 03 वर्षे सूट]
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹10,000 ते ₹29,380 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Post Office GDS Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹100 रुपये |
| SC/ST/PWD/महिला | शुल्क नाही |
Post Office GDS Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 31 जानेवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 फेब्रुवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
भारतीय डाक विभाग भरती 2026 पात्रता
भारतीय डाक विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवास असला पाहिजे.
✅ 18 ते 40 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ 10वी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. (संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र)
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Post Office GDS Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारतीय डाक विभाग भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Post Office GDS Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय डाक विभाग भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेपला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांनी Post Office च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. (लिंक खाली दिली आहे.)
स्टेप 2 : त्यानंतर वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये Click Here to Register/Apply या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले संपूर्ण वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 : शेवटी अर्ज फोनफ्रॉम ची प्रिंट काढून ठेवा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
बँक ऑफ बडोदा मध्ये 422 पदांसाठी बंपर भरती 2026
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2273 पदांसाठी बंपर भरती 2026
भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 पदांसाठी बंपर भरती 2026
अंतिम शब्द
Post Office GDS Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू
Pooja kerba panchal
Post of
Post of india