पीआर पोटे पाटील आयुर्वेद वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय, अमरावती भरती 2025  | PR Pote Patil College of Medical Science Ayurved Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी पीआर पोटे पाटील आयुर्वेद वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय, अमरावती मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे पीआर पोटे पाटील आयुर्वेद वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय येथे प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 15 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 22 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याचे शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारताची तयारी करावी. 

पीआर पोटे पाटील आयुर्वेद वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय, अमरावती भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पुन्हा वाचा. 

भरती विभाग : पीआर पोटे पाटील आयुर्वेद वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय, अमरावती

एकूण पदसंख्या : 15 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक

नोकरीचे स्थान : अमरावती (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 22 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 27 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)

पीआर पोटे पाटील आयुर्वेद वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय, अमरावती भरती 2025 पात्रता 

पीआर पोटे पाटील आयुर्वेद वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय, अमरावती भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

PR Pote Patil College of Medical Science Ayurved Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How To Apply PR Pote Patil College of Medical Science Ayurved Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

पीआर पोटे पाटील आयुर्वेद वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय, अमरावती भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ईमेलच्या माध्यमातून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔: recruitmentprpgei@gmail.com 

वरील ई-मेलच्या माध्यमातून उमेदवार आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकतो. 

अशाच प्रकारे या भरतीमध्ये अर्ज करता येईल इतर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. 

अर्ज करताना दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट त्याचे ईमेल आयडी द्वारे दिली जाईल.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 08 पदावर भरती जाहीर 2025

ST Bus Recruitment 2025 : एसटी महामंडळा मध्ये 17450 पदावर बंपर भरती जाहीर 

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती 2025

अंतिम शब्द 

PR Pote Patil College of Medical Science Ayurved Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment