Pune DCC Bank Bharti 2025 : तब्बल 434 पदांची मोठी भरती जाहीर, अर्ज सुरू, लगेच पाहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये लेखनिक या पदासाठी 434 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Pune DCC Bank Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किमान 50% गुणांसह उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकता. 01 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारतीय ची तयारी करावी. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

एकूण पदसंख्या : 434 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : लेखनिक

नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असावे. 

वय मर्यादा : 21 ते 38 वर्षे  यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतात

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 01 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 पात्रता

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 21 ते 38 वर्ष या दरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किमान 50% गुणांसह उत्तीर्ण उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 



Pune DCC Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Pune DCC Bank Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.pdcc.bank.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर लॉगिन या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

निवड प्रक्रिया 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2025 

शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2025

NPCIL Mumbai Bharti 2025 : 122 पदांसाठी सुवर्णसंधी, शैक्षणिक पात्रता, पगार आणि अर्ज लिंक येथे पहा

अंतिम शब्द 

Pune DCC Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment