
बँक नोकरीच्या शोधत असलेले आणि बँक नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये लेखनिक या पदासाठी 80 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Pune People’s Co-Op Bank Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 2 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
एकूण पदसंख्या : 80 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : लेखनिक
नोकरीचे स्थान : पुणे
शैक्षणिक योग्यता : मान्यताप्राप्ती विद्यापीठाची पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 22 ते 28 वर्षे दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹1416 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 2 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 जानेवारी 2020 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2026 पात्रता
पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही पात्रता ठेवण्यात आलेली आहे अर्जदार उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे तेव्हाच अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 22 ते 28 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Pune People’s Co-Op Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to Apply Pune People’s Co-Op Bank Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट खाली भेटून जाईल त्या वेबसाईटवर गेल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा.
अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा
निवड प्रक्रिया
पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती मध्ये उमेदवारांना रायटिंग टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
सरकारी नोकरी मिळत नाही? IIM Mumbai Bharti 2026 देणार थेट करिअर ब्रेक
नोकरी मिळत नाहीये? महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था भरती 2026 मध्ये 77 पदांची सुवर्णसंधी
नवी मुंबई महानगरपालिकेत 113 पदावर भरती 2026
अंतिम शब्द
Pune People’s Co-Op Bank Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू