रेल व्हील फॅक्टरी मध्ये 195 पदांसाठी भरती 2026 | Rail Wheel Factory Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी रेल व्हील फॅक्टरी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 192 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Rail Wheel Factory Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये 50% गुणसह 10वी किंवा ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवार भारतामध्ये अर्ज करू शकता. 28 फेब्रुवारी 2026 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 01 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

रेल व्हील फॅक्टरी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : रेल व्हील फॅक्टरी

एकूण पदसंख्या : 192 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : विविध पदे 

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 50% गुणसह 10वी किंवा ITI उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 15 ते 24 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹10,899 ते ₹12,261 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

रेल व्हील फॅक्टरी भरती 2026 (Rail Wheel Factory Bharti 2026)

पदपद संख्या
फिटर/ Fitter85
मशीनिस्ट/ Machinist31
मॅकेनिक – मोटर वाहन/ Mechanic – Motor Vehicle08
टर्नर/ Turner05
CNC प्रोग्रामिंग-कम-ऑपरेटर (COE ग्रुप)/ CNC Programming Cum – Operator – COE Group23
इलेक्ट्रिशियन/ Electrician18
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ Electronics Mechanic22



Rail Wheel Factory Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/OBC₹100
SC/ST/PWD/महिलाशुल्क नाही 

Rail Wheel Factory Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख  28 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख1 एप्रिल 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील

Rail Wheel Factory Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

रेल व्हील फॅक्टरी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Rail Wheel Factory Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

रेल व्हील फॅक्टरी भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे खालील ऑफिशियल पत्त्याच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : The Office of the Principal Chief Personnel Officer, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore-560064.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 275 पदांसाठी भरती 2026

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन 700+ पदांसाठी बंपर भरती 2026

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये 1440 पदांसाठी बंपर भरती 2026








शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment