
बँक नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय रिजर्व बैंक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे भारतीय रिजर्व बैंक येथे विविध पदांसाठी 120 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RBI Bharti 2025
जाहीर भरती मध्ये योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 10 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने अंतिम तारखेच्या आधी भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारतीय रिजर्व बैंक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल लक्षपूर्वक वाचा…
भरती विभाग : भारतीय रिजर्व बैंक
एकूण पदसंख्या : 120 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
वय मर्यादा : 21 ते 30 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : अर्जदार उमेदवाराला अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : विविध पदे असून पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल
महत्त्वाच्या तारखा : 10 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर अपडेट केल्या जातील.)
पदांची तपशील
| पद | पद संख्य |
|---|---|
| ऑफिसर्स इन ग्रेड ‘B’ (DR) जनरल | 83 |
| ऑफिसर्स इन ग्रेड ‘B’ (DR) डिपार्टमेंट ऑफ इकॉनोमिक अँड पॉलिसी रिसर्च (DEPR) | 17 |
| ऑफिसर्स इन ग्रेड ‘B’ (DR) डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिक अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट (DSIM) | 20 |
भारतीय रिजर्व बैंक भरती 2025 पात्रता
भारतीय रिजर्व बैंक भरती भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 21 ते 30 वर्ष वय असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात आवश्य वाचा.
RBI Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply RBI Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय रिजर्व बैंक भरती भरतीमध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील अधिकृत वेबसाईटचा वापर करून ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी opportunities.rbi.org.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
या वेबसाईटवर गेल्यानंतर 10 सप्टेंबर 2025 या तारखेच्या खाली “डायरेक्टर रिक्रुटमेंट ऑफ द पोस्ट” या ऑप्शन वर क्लिक करा.
या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे पण अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा
अशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता मरतेमध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीचे सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी द्वारे दिली जाईल.
| भरती ची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
शिक्षण प्रसारक मंडळी पुणे भरती 2025
ICT Mumbai Bharti 2025: इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई मध्ये 01 पदांसाठी भरती 2025
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025 , अर्ज करण्याची शेवटची संधी
अंतिम शब्द
ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू