
स्कूल मध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी आरडीजी पब्लिक स्कूल अकोला मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 31 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RDG Public School Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 10 जानेवारी 2026 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
आरडीजी पब्लिक स्कूल अकोला भरती मध्ये अर्ज काढणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : आरडीजी पब्लिक स्कूल
एकूण पदसंख्या : 31 पदेर आहेत.
पदाचे नाव : प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, संगीत शिक्षिका (महिला), कार्यालयीन लिपिक, नृत्य शिक्षिका (महिला), क्रीडा शिक्षक, प्रयोगशाळा परिचर, शिपाई आणि ताई.
नोकरीचे स्थान : अकोला
वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 10 जानेवारी 2026 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अपडेट केल्या जातील.
शैक्षणिक योग्यता


आरडीजी पब्लिक स्कूल अकोला भरती 2026 पात्रता
आरडीजी पब्लिक स्कूल अकोला भरती मध्ये अर्ज करणारे सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
✅ 18 वर्ष पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
RDG Public School Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
आरडीजी पब्लिक स्कूल अकोला भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply RDG Public School Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
आरडीजी पब्लिक स्कूल अकोला भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : आरडीजी पब्लिक स्कूल, आकाशवाणीजवळ, सिव्हिल लाइन्स, अकोला – ४४४ ००१ (महाराष्ट्र).
ऑनलाइन अर्ज करण्याची ई-मेल 🆔 : recruitment@rdgpsakola.ac.in
वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
10वी पास ते ग्रॅज्युएटसाठी सुवर्णसंधी : South East Central Railway Bharti 2026
12वी/पदवी नंतर नोकरी नाही? Income Tax Department Mumbai Bharti 2026– 97 पदे
आर्मी SSC Tech मध्ये 350 पदांसाठी बंपर भरती 2026
अंतिम शब्द
RDG Public School Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू