2 दिवस चालणारी 7000mAh बॅटरी! ₹18,000 मध्ये Realme 16 5G धमाका

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये प्रत्येक दिवशी एक ना एक स्मार्टफोन लॉन्च होत राहतो तर Realme पुन्हा एकदा Realme 16 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याचा दावा केलेला आहे या स्मार्टफोनला एप्रिल मध्ये लॉन्च केले जाईल असे कंपनीचे म्हणणे आहे. 

Realme 16  5G फोन मध्ये 7000mAh बॅटरी देण्यात आलेली आहे आणि हा स्मार्टफोन दोन कलर वेरियंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. 

हा स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर काम करेल त्याचबरोबर कंपनीने 3 वर्षे अँड्रॉइड अपडेट आणि 4 वर्षे सिक्युरिटी अपडेट देण्याचा वादा केलेला आहे. 

चला तर मग जाणून घेऊया Realme 16  5G स्मार्टफोनची किंमत काय आहे आणि या स्मार्टफोनला कोण घेऊ शकतो म्हणजे चा स्मार्ट कोणासाठी चांगला आहे आणि इतर सर्व बेसिक माहिती खाली दिलेली आहे म्हणून आर्टिकल पूर्ण वाचा. 

कधी होणार लाँच Realme 16  5G

कंपनीने या स्मार्टफोनला 02 एप्रिल 2026 ला भारतामध्ये लॉन्च करण्याचा दावा केलेला आहे. 

Realme 16  5G डिस्प्ले आणि डिझाईन 

Realme 16  5G फोनच्या डिस्प्ले आणि डिझाईन बद्दल सांगायचं झालं तर या स्मार्टफोन मध्ये  6.57 चा डिस्प्ले दिलेला आहे आणि या स्मार्टफोनचे वजन 183 ग्राम इतके आहे आणि स्मार्टफोन 8.1mm एवढा जाड आहे. या स्मार्टफोनचा वापर करताना हा स्मार्टफोन हलका आणि स्लिम वाटेल. 

Realme 16  5G Battery 

Realme 16  5G स्मार्टफोन मध्ये 7000mAh ची मोठी बॅटरी दिलेली आहे जे खूप उपयुक्त आहे.  त्याच सोबत 60W फास्ट चार्जिंग सपोर्ट पण मिळते. हा स्मार्टफोन लॉन्ग टर्म वापरण्यासाठी खूप चांगला आहे कारण या स्मार्टफोनची बॅटरी मोठी असल्यामुळे चार्जिंग संपणार नाही म्हणून लॉंग टर्म साठी चांगला आहे. 

कॅमेरा आणि परफॉर्मेंस 

Realme 16  5G फोनच्या कॅमेरा सेटअप बद्दल सांगायचं झालं तर या फोनमध्ये 50MP चा मेन कॅमेरा दिला आहे. आणि हा कॅमेरा असल्यामुळे हा फोन प्रीमियम लुक मध्ये दिसतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनचा पुढचा कॅमेरा पण 50MP असण्याची संभावना आहे. 

Realme 16  5G Price 

Realme 16  5G Price बद्दल सांगायचं झालं तरी या स्मार्टफोनची प्राईज ₹18,000 ते ₹20,000 हजार रुपये पर्यंत असू शकते. 

FAQ 

Q. Realme 16  5G स्मार्टफोनची किंमत किती आहे? 

👉 ₹18,000 ते ₹20,000

Q. Realme 16  5G स्मार्टफोन बॅटरी?

👉 या स्मार्टफोन मध्ये 7000mAh मोठी बॅटरी देण्यात आलेले आहे. 


हे पण वाचा 👇👇

7000mAh दमदार बॅटरी + 5G स्पीड, Realme C83 5G फक्त ₹15,499 मध्ये लॉन्च

दुनिया चा सर्वात पातळ फोन :  TECNO Pova Curve 2 5G मध्ये 8000mAh बॅटरी – 47 दिवसापर्यंत चालेल?


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment