
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे येथे तरुण व्यावसायिक (Young Professional) या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Regional Passport Office Pune Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये ग्रॅज्युएट किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 9 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 23 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे
एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे.
पदाचे नाव : तरुण व्यावसायिक (Young Professional)
नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएट किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 ते 40 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹50,000 रुपये ते ₹60,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
महत्त्वाच्या तारखा : 9 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 23 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील)
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे भरती 2025 पात्रता
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असते अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 40 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- ग्रॅज्युएट किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Regional Passport Office Pune Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To apply Regional Passport Office Pune Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 देण्यात आलेले आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इमेज 🆔 : rpo.pune@mea.gov.in
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे, पासपोर्ट भवन, क्र. 5/2/2, बाणेर-पाषाण लिंक रोड, बाणेर, पुणे 411045.
वरील ई-मेलच्या माध्यमातून किंवा पत्त्याच्या माध्यमातून आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे पाठवून अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
ST महामंडळात लाखो रुपयांचा पगार : MSRTC Bharti 2025 ची संपूर्ण माहिती इथे पाहा
KVS Bharti 2025 आली : शिक्षकांसाठी मोठी भरती, अर्ज करा लगेच
MPSC Group C Bharti 2025 आली : 938 जागांवर मोठी भरती – पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
अंतिम शब्द
Regional Passport Office Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू