RRB NTPC Bharti 2025 : 8800+ पदांसाठी मोठी भरती जाहीर 2025, लगेच अर्ज करा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याच्या सुवर्णसंधी निघून आलेली आहे भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी 8800+ रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RRB NTPC Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये ग्रॅज्युएट आणि 12वी पास उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता 4 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20–27 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा… 

भरती विभाग : भारतीय रेल्वे

एकूण पदसंख्या : 8800+ पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

वय मर्यादा : 18 ते 33 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST – 05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹500 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹250 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 4 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20–27 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर161ग्रॅज्युएट
स्टेशन मास्टर615ग्रॅज्युएट
गुड्स ट्रेन मॅनेजर3423ग्रॅज्युएट
ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट921ग्रॅज्युएट/संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग आवश्यक
सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट638ग्रॅज्युएट/संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग आवश्यक
कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)242412वी पास 
अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट39412वी पास / संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग आवश्यक 
ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट16312वी पास / संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग आवश्यक 
ट्रेन्स क्लर्क (लिपिक)7712वी पास / संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग आवश्यक 



भारतीय रेल्वे भरती 2025 पात्रता

भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 33 वर्षे वय असलेला उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • ग्रॅज्युएट आणि 12 वी पास उमेदवार भारतीय मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

RRB NTPC Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To apply RRB NTPC Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी www.rrbapply.gov.in  या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर Apply या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा

त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन अर्ज फॉर्म सबमिट करा. 

अशाच प्रकारे उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकतात. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

नागपूर महानगरपालिका भरती 2025  

१०वी, १२वी पास विद्यार्थ्यांसाठी भू अभिलेख विभागात भरती 2025 

VNMKV Bharti 2025 आली : शेतकरी मुलांसाठी मोठी संधी – लगेच अर्ज करा 


अंतिम शब्द 

RRB NTPC Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment