नोकरी मिळत नाहीये? RSGS Bank Bharti 2026 मध्ये सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सरकारी बँक भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी एक आनंदाची बातमी निवडून आलेली आहे राजर्षी शाहू शासकीय सेवक सहकारी बँक मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जनरल मॅनेजर या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RSGS Bank Bharti 2026 

या जाहीर भरतीमध्ये ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, M.Com., MBA Finance क्षेत्राची पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 4 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर राजर्षी शाहू शासकीय सेवक सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

राजर्षी शाहू शासकीय सेवक सहकारी बँक भरती मध्ये कोण अर्ज करू शकत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : राजर्षी शाहू शासकीय सेवक सहकारी बँक

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत

पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जनरल मॅनेजर.

नोकरीचे स्थान : कोल्हापूर

शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, M.Com., MBA Finance क्षेत्राची पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 ते 45 वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही

मासिक वेतन : भरतीमध्ये उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 4 जानेवारी 2026 पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

राजर्षी शाहू शासकीय सेवक सहकारी बँक भरती 2026 पात्रता

राजर्षी शाहू शासकीय सेवक सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असते अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 

✅ 18 ते 45 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅ ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, M.Com., MBA Finance क्षेत्राची पदवी असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

✅vअर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आधी शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.


RSGS Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

राजर्षी शाहू शासकीय सेवक सहकारी बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply RSGS Bank Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

राजर्षी शाहू शासकीय सेवक सहकारी बँक भरती अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल ईमेल आयडी देण्यात आलेली आहे. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : राजर्षी शाहू शासकीय सेवक सहकारी बँक, 746, ई प्रभाग, ‘राजर्षी शाहू भवन’, भास्करराव जाधव रोड, इरी गल्ली, शाहूपुरी, कोल्हापूर – 416 001.

ऑनलाइन अर्ज करण्याची ईमेल आयडी: ceo@rsgsbank.co.in

वरील ई-मेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 






निवड प्रक्रिया 

राजर्षी शाहू शासकीय सेवक सहकारी बँक भरती उमेदवारांना टेस्ट आणि इंटरच्या आधारे निवडले जाईल.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

सरकारी नोकरी मिळत नाही? NPCIL Palghar मध्ये 114 पदांची सुवर्णसंधी

पुण्यात नोकरी शोधून थकलात?  GIPE Pune Bharti 2026 मध्ये संधी तुमची वाट पाहतेय

नोकरी मिळत नाही? Tirupati Urban Co.Op. Bank Bharti 2026 मध्ये 40 पदांची मोठी संधी





अंतिम शब्द 

RSGS Bank Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment