15 हजारात Samsung ची धमाल एन्ट्री : 6000mAh बॅटरी + 50MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy F70e 5G लॉन्च

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy F70e 5G स्मार्टफोनला भारतामध्ये लॉन्च केले आहे हा फोन ₹15,000 हजार रुपये प्राइस रेंजमध्ये येतो. या फोनमध्ये 50 मेगापिक्सल चा डुअल बैक कॅमेरा दिलेला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेट प्रोसेसर दिला आहे आणि 6000mAh दमदार बॅटरी सेटअप दिलेला आहे. 

या स्मार्टफोनची सेल चालू झालेली आहे या स्मार्टफोनला फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट च्या माध्यमातून विकत घेऊ शकता. 

चला तर मग जाणून घेऊया Samsung Galaxy F70e 5G मध्ये काय आहे खास

Samsung Galaxy F70e 5G Specifications

मॉडलSamsung Galaxy F70e 5G
बॅटरी6000mAh
Refresh Rate120 Hz
Resolution StandardHD+
स्क्रीन साइज़(इंच) 6.70
रिज़ॉल्यूशन720×1600 पिक्सल
प्रोसेसर मॉडलमीडियाटेक डिमेंसिटी 6300
रैम4 जीबी
इंटरनल स्टोरेज128 जीबी
रियर कैमरा50-मेगापिक्सल
फ्रंट कैमरा8-मेगापिक्सल



Samsung Galaxy F70e 5G स्क्रीन 

Samsung Galaxy F70e 5G मध्ये  6.7 इंची एचडी प्लस रिजॉल्यूशन मध्ये एलसीडी स्क्रीन आहे जी 120Hz रिफ्रेश रेट, 800 निट्स पर्यंत ब्राइटनेस सपोर्ट करते.

Samsung Galaxy F70e 5G प्रोसेसर

या स्मार्टफोन मध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेट प्रोसेसर दिला आहे. कंपनीचा दावा आहे की या फोनमध्ये  AnTuTu बेंचमार्किंग प्लेटफॉर्म वर 6,23,000 प्वाइंट्स मिळते. 

Samsung Galaxy F70e 5G कॅमेरा  

Samsung Galaxy F70e 5G मध्ये 50 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा सेंसर दिलेला आहे त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेंसर दिला आहे. सेन्सर आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. 

Samsung Galaxy F70e 5G बॅटरी

या स्मार्टफोन मध्ये 6000mAh मोठे बॅटरी दिलेली आहे आणि कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी वन टाइम फुल चार्ज झाल्यानंतर पूर्ण दिवस आणि रात्री पण चालेल. 

Samsung Galaxy F70e 5G Price in India

Samsung Galaxy F70e 5G मॉडल 4GB + 128GB ची किंमत ₹12999 रुपये आहे. 6GB + 128GB मॉडल ची किंमत ₹14999 रुपये आहे. खूप साऱ्या ऑफर्सच्या माध्यमातून कंपनी ₹500 रुपये पर्यंत डिस्काउंट देऊ शकते. 

कलर ऑप्शन 

Samsung Galaxy F70e 5G मध्ये केलेल्या कलर ऑप्शन बद्दल सांगायचं झालं तर या  स्मार्टफोन मध्ये ग्रीन आणि स्पॉटलाइट ब्लू हे दोन कलर ऑप्शन दिलेले आहेत. 

हे पण वाचा 👇👇👇

Google Pixel 10a : भारतात लाँच डेट जाहीर, किंमत ऐकून खुश व्हाल 

गेमर्ससाठी खुशखबर, iQOO 15R मध्ये 7600mAh बॅटरी + 100W फास्ट चार्जिंग सोबत मार्केट मध्ये लॉन्च

10,001mAh बॅटरी सोबत लॉन्च झाला Realme P4 Power 5G, सिंगल चार्ज मध्ये चालेल 39 दिवस 


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment