
महाविद्यालयामध्ये नोकरी शोधणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये विविध पदांसाठी 41 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Sangameshwar College Solapur Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 2 फेब्रुवारी 2026 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : संगमेश्वर महाविद्यालय
एकूण पदसंख्या : 41 पदे रिक्त आहेत.
नोकरीचे स्थान : सोलापूर (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा
वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
Sangameshwar College Solapur Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 02 फेब्रुवारी 2016 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 फेब्रुवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर भरती 2026 (Sangameshwar College Solapur Bharti 2026)
| पद | पद संख्या |
|---|---|
| सहाय्यक प्राध्यापक | 30 |
| उपशाखा सहाय्यक | 01 |
| प्रयोगशाळा सहाय्यक | 02 |
| प्रणाली प्रशासक | 01 |
| कनिष्ठ लिपिक | 02 |
| शिपाई | 05 |
संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर भरती 2026 पात्रता
संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे.
✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये पात्र आहेत.
✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Sangameshwar College Solapur Bharti 2026 Required documents (आवश्यक कागदपत्रे)
भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Sangameshwar College Solapur Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : प्राचार्य, संगमेश्वर महाविद्यालय, पोस्ट बॉक्स क्रमांक 52, 165 रेल्वे लाईन्स, सात रस्ता, सोलापूर.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय डाक विभाग मध्ये 28000+ पदांसाठी बंपर भरती 2026
बँक ऑफ बडोदा मध्ये 422 पदांसाठी बंपर भरती 2026
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2273 पदांसाठी बंपर भरती 2026
अंतिम शब्द
Sangameshwar College Solapur Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू