2026 मध्ये सर्वात जास्त विकली जाणारी Mahindra Bolero Neo… डिजिटल इंजन आणि दमदार मायलेज सोबत 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय SUV सेगमेंट ग्राहकांची पहिले आवड आहे खास करून जेव्हा मजबूत बॉडी, विश्वासू इंजन आणि बजेट मध्ये महिंद्राची नाव सर्वात आधी येते. Mahindra Bolero Neo परंपरा ला पुढे वाढवण्यासाठी मार्केटमध्ये लॉन्च केलेली आहे ही गाडी शहरी भागात त्याचबरोबर खराब रस्त्यावर सुद्धा चांगले प्रदर्शन करते. 

महिंद्रा कंपनीने Mahindra Bolero Neo आधुनिक आणि पारंपारिक दोन्ही पद्धतीने डिझाईन केलेली आहे. या गाडीमध्ये मजबूत बॉडी आणि शानदार इंजन आहे. त्याचबरोबर स्मार्ट फीचर आणि आरामदायक इंटीरियर पण दिलेले आहे. म्हणून ही गाडी भारतीय ग्राहकांची लोकप्रिय आहे आणि 2026 मध्ये सर्वात जास्त विकली जाणारी एसयूव्ही बनली आहे 


Mahindra Bolero Neo परफॉर्मन्स आणि इंजिन  

Mahindra Bolero Neo मध्ये  1.5L mHawk 100 डीज़ल इंजन दिलेले आहे जे 100 HP पावर आणि 260 Nm टॉर्क निर्माण करते हा इंजन टॉप स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत येतो. या गाडीची टॉप स्पीड 150 किलोमीटर प्रति घंटा आहे. 

महिंद्रा कंपनीचा दावा आहे की ही गाडी 17 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेज देण्याची क्षमता ठेवते. आणि या गाडीचा फ्युएल टॅंक 50 लिटरचे आहे ज्याला वन टाइम फुल केल्यानंतर 850 ते 870 किलोमीटर पर्यंत चालू शकते. लांबच्या प्रवासामध्ये ही गाडी चांगले परफॉर्मन्स देते. म्हणून ग्राहकांची पहिली आवड आहे. 

Mahindra Bolero Neo ब्रेकिंग सिस्टम

भारतीय रस्त्याच्या परिस्थितीला बघून या गाडीमध्ये फ्रंट ब्रेक डिक्स दिले आहे आणि मागचे ब्रेक ड्रम दिले आहे. या दोन्ही ब्रेकचा संतुलन ठेवण्यासाठी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स  डिस्ट्रीब्यूशन जसे सेफ्टी फीचर गाडीमध्ये शामिल केलेले आहे. 

या गाडीला खराब रस्त्यावर पण आरामशीर चालू शकता कारण खराब रस्त्यावर चालवण्यासाठी या गाडीमध्ये समोरून इंडिपेंडेंट सस्पेंशन आणि मागून मल्टी-लिंक कॉइल स्प्रिंग दिलेले आहे. ज्यामुळे ही गाडी खराब रस्त्यावर सुद्धा चांगले परफॉर्मेंस करते. 

किती आहे Mahindra Bolero Neo किंमत 

Mahindra Bolero Neo च्या किमती बद्दल सांगायचं झालं तर भारतीय मार्केटमध्ये या गाडीची किंमत 9.67 लाख आहे. या गाडीला तुम्ही 02 लाख डाऊन पेमेंट देऊन सुद्धा घेऊ शकता. दोन लाख डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला ₹15,000 ते ₹18,000 इन्स्टॉलमेंट भरावी लागेल. 

जर तुम्हाला या गाडीला डाऊन पेमेंट करून घ्यायचे असेल तर तुम्ही डाऊन पेमेंट विषयी अजून माहिती जाणून घेण्यासाठी महिंद्राच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता. 


हे पण वाचा 👇👇👇

टीजर जाहीर होताच खळबळ – नवी Skoda Kushaq Facelift येतेय जबरदस्त अवतारात 

लॉन्च होण्याआधीच शोरूम मध्ये उपलब्ध bajaj pulsar 125, प्रीमियम लुक सह मॉडर्न डिझाईन


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment