
मित्रांनो तुम्ही पण बजेटमध्ये येणारे इलेक्ट्रिक स्कूटर शोधत आहात जे तुम्हाला डेली यूज साठी उपयुक्त ठरतील तर अशाच इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल आम्ही माहिती देणार आहोत ज्या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 30,000 ते 40,000 हजार रुपये आहे म्हणजेच तुमच्या बजेटमध्ये येणाऱ्या इलेक्ट्रिस स्कूटरची माहिती देणार आहोत.
खाली दिलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत सर्वात कमी असल्यामुळे या स्कूटरमध्ये तुम्हाला कमी फीचर, चार्जिंग टाईम जास्त आणि टॉप स्पीड पण कमी बघायला मिळेल त्याचबरोबर या स्कूटरची रेंज पण कमी राहील. सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेण्याआधी त्या स्कूटरची टेस्ट राईट घ्या त्यानंतर स्कूटर घ्यायचा विचार करू शकता. Sarvat Swast Electric Scooter
Komaki X One
सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये सर्वात पहिल्यांदा Komaki X One इलेक्ट्रिक स्कूटर येते या इलेक्ट्रिक स्कूटर ची ऑन रोड प्राईस ₹36,999 हजार रुपये आहे. या स्कूटर मध्ये 1.54 Kwh बॅटरी दिलेली आहे त्याचबरोबर 01 वर्षाची वारंटी पण दिलेली आहे.
ही स्कूटर वन टाईम फुल चार्ज झाल्यानंतर 55 किलोमीटर पर्यंत चालू शकते या स्कूटरची टॉप स्पीड 60 किलोमीटर आहे. त्याचबरोबर या स्कूटरमध्ये BLDC टाईपची Hub Motor दिलेली आहे या मोटरवर तीन वर्षाची वारंटी दिलेली आहे.
सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर शोधणाऱ्यांना ही स्कूटर घेण्याची चांगले ऑप्शन आहे परंतु स्कूटर घेण्या आधी स्कूटर ची टेस्ट राईट घेऊन इतरांकडून अनुभव जाणून घ्या वा.
Yakuza Rubie
सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दुसऱ्या नंबरला Yakuza Rubie इलेक्ट्रिक स्कूटर आहे या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ₹35,280 ते ₹44,800 हजार रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 250 W ची BLDC टाईपची Hub Motor मोटर दिलेली आहे.
ही इलेक्ट्रिक स्कूटर 6 ते 8 तासात फुल चार्ज होते फुल चार्ज झाल्यानंतर 55 किलोमीटर पर्यंत चालू शकते या स्कूटरची टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति घंटा आहे. किंमत कमी असल्यामुळे स्कूटरची चार्जिंग टाइमिंग जास्त बघायला मिळेल आणि टॉप स्पीड कमी बघायला मिळेल.
Ola Gig
Sarvat Swast Electric Scooter च्या तिसऱ्या नंबरला Ola Gig इलेक्ट्रिक स्कूटर येते. या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत ₹39,999 ते ₹49,999 रुपये आहे. ही स्कूटर वन टाईम फुल चार्ज झाल्यानंतर 112 किलोमीटर पर्यंत चालू शकते आणि या स्कूटरचे टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति घंटा आहे.
या स्कूटरमध्ये 250 W खूप मोटर दिलेली आहे. या स्कूटरची स्पीड कमी आहे परंतु डेली यूज साठी उपयुक्त असू शकते. परंतु घेण्याआधी या स्कूटरची टेस्ट राईट घ्या त्यानंतर तुमच्या अनु भवानुसार तुम्ही या स्कूटरला घेऊ शकता.
Komaki XR1
सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये चौथ्या नंबरला Komaki XR1 इलेक्ट्रिक स्कूटर आहे या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ₹29,999 हजार रुपये आहे. ही स्कूटर वन टाईम फुल चार्ज झाल्यानंतर 70-80 km किलोमीटर पर्यंत चालू शकते. या इलेक्ट्रिस स्कूटर मध्ये Li-ion ची बॅटरी दिलेली आहे आणि BLDC मोटार दिलेली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बजेटमध्ये येऊ शकतो परंतु ही स्कूटर घेण्याआधी या स्कूटर ची टेस्ट राईट घ्या.
Green Sunny
Sarvat Swast Electric Scooter लिस्ट मध्ये 5 नंबरला Green Sunny इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत ₹26,499 ते ₹28,499 रुपये आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये Li-ion बॅटरी दिलेली आहे जी 4 ते 6 तासात फुल चार्ज होते फुल चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर 40 किलोमीटर पर्यंत चालू शकते. त्याचबरोबर 250 W ची हब मोटर दिलेली आहे. या स्कूटर वर सुद्धा तुम्हाला रायटिंग अनुभव चांगला मिळू शकतो परंतु ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्या आधी या स्कूटरचा रायडिंग टेस्ट घ्या त्यानंतर स्कूटर घेण्याचा निर्णय घेऊ शकता.
Sarvat Swast Electric Scooter list
| Sarvat Swast Electric Scooter list | किंमत |
|---|---|
| Komaki X One | ₹36,999 |
| Yakuza Rubie | ₹35,280 ते ₹44,800 |
| Ola Gig | ₹39,999 ते ₹49,999 |
| Komaki XR1 | ₹29,999 |
| Green Sunny | ₹26,499 ते ₹28,499 |
अंतिम शब्द
वरील इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत तुमच्या बजेटमध्ये बसत असेल किंवा सर्वात कमी असेल तरीही बिना जास्त माहिती असल्याशिवाय या इलेक्ट्रिक स्कूटर ला घेऊ नका. या इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट राईट घ्या या स्कूटर बद्दल ग्राहकांनी केलेले रिव्ह्यू वाचा. त्यानंतर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा निर्णय घेऊ शकता.
हे पण वाचा 👇👇👇
Bajaj Chetak C25 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, सिंगल चार्ज मध्ये 113KM रेंज आणि किंमत राहील एवढी
₹75,433 मध्ये Honda Activa 6G : एवढ्या कमी किमतीत भारताची No.1 स्कूटर – सगळेच चकित