
बँक नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची नवीन संधी निघून आलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी 122 रिक्त पदावर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SBI Bharti 2025
जाहीर भरती मध्ये योग्य शिक्षण पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 11 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, मासिक वेतन, शैक्षणिक योग्यता आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेले आहेत म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा….
भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया
एकूण पदसंख्या : 122 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक योग्यता असणे आवश्यक आहे. (सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा)
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क : General / EWS / OBC : कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST / PwBD : या कॅटेगरी मधल्या उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला ₹64,820 ते ₹1,05,280 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 11 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडीवर अपडेट केला जातील.)
पदांचे तपशील शैक्षणिक योग्यता + मासिक वेतन
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता | मासिक वेतन |
|---|---|---|---|
| Manager (Products-Digital Platforms) | 34 | B.E. / B. Tech. 60% गुण | ₹85,920 ते ₹1,05,280 |
| Deputy Manager (Products-Digital Platforms) | 25 | B.E. / B. Tech 60% गुण | ₹64,820 ते ₹93,960 |
| Manager (Credit Analyst) | 63 | ग्रॅज्युएट MBA (Finance) | ₹85,920 ते ₹1,05,280 |
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 पात्रता
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारतीची जाहिरात वाचा.
SBI Bharti 2025 Required documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply SBI Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दोन वेबसाईट देण्यात आलेल्या आहे.
Manager (Products-Digital Platforms) आणि Deputy Manager (Products-Digital Platforms या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार recruitment.bank.sbi या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता
Manager (Credit Analyst) या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार recruitment.bank.sbi या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.
अशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता अर्जामध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट त्याच ई-मेल आयडी मार्फत दिली जाईल.
| भरतीची जाहिरात | 1 जाहिरात येथे क्लिक करा 2 जाहिरात येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | 1 येथे क्लिक करा 2 येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक कर |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
RBI Bharti 2025 : तब्बल 120 पदांसाठी नवी संधी, आत्ताच अर्ज करा
TISS Mumbai Bharti 2025: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईत 2025 मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
फक्त 64 जागांसाठी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025 – आजच अर्ज करा
अंतिम शब्द
SBI Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू