SBI Bharti 2025 : 10 जागांसाठी भरती जाहीर – पगार, पात्रता, अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी 10 रिक्त जागेवर भारतीय जाहीर करण्यात आलेली आहे. SBI Bharti 2025

जाहीर भारती मध्ये पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता 3 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 28 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारतीय तयारी करावी. 

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वही मर्यादा अर्ज शुल्क शैक्षणिक योग्यता मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया

एकूण पदसंख्या : 10 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

वय मर्यादा : 18 ते 40 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/EWS/OBC : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹750 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि SC/ST/PWD या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹64,820 रुपये ते ₹1,35,020 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.

महत्त्वाच्या तारखा : 3 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाल्या आहेत आणि 28 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
असिस्टंट जनरल मॅनेजर01MBA (फायनान्स) PGDBM (फायनान्स) + फायनान्स अनुभव
मॅनेजर06MBA (फायनान्स) PGDBM (फायनान्स) + फायनान्स अनुभव
डेप्युटी मॅनेजर03मास्टर्स पदवी + अनुभव


स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 पात्रता

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 40 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • वरील प्रमाणे पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


SBI Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How To Apply SBI Bharti 2025 Online अर्ज करण्याची पद्धत

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑनलाइन अर्ज या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा. 

खाली दिलेल्या Apply Now या ऑप्शनवर क्लिक करून भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करा. 

न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

सर्व माहिती अन आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यानंतर अर्ज फ्रॉम सबमिट करा. 





पद क्रमांक भरतीची जाहिरातऑनलाइन अर्ज
1&2 येथे क्लिक कराApply Now
3येथे क्लिक करा Apply Now

ऑफिशियल वेबसाईट 👇

www.sbi.co.in

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

MPSC Group C Bharti 2025 आली :  938 जागांवर मोठी भरती – पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Indian Army Bharti 2025 जाहीर : 10वी-12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी, अर्ज प्रक्रिया येथे पहा 

नागपूर महानगरपालिका भरती 2025 




अंतिम शब्द 

SBI Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

1 thought on “SBI Bharti 2025 : 10 जागांसाठी भरती जाहीर – पगार, पात्रता, अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या”

  1. SBI में मेरा पहला एक्सपीरियंस होगा इससे पहले मुझे कोई अनुभव नहीं है

    Reply

Leave a Comment