
स्टेट बँक मध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये विविध पदांसाठी 116 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SBI Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 26 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षिणक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया
एकूण पदसंख्या : 116 पदे रिक्त आहेत.
नोकरीचे स्थान : मुंबई, हैदराबाद
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2026 (SBI Bharti 2026)
| सहाय्यक उपाध्यक्ष (ऑडिट) | 12 |
| उपव्यवस्थापक (ऑडिट) | 43 |
| उपव्यवस्थापक (चार्टर्ड अकाउंटंट-अंतर्गत ऑडिट) | 61 |
SBI Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)
| General/OBC/EWS | ₹750 |
| SC/ST/PwBD | शुल्क नाही |
SBI Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज पूर्ण होण्याची तारीख | 26 फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 मार्च 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
SBI Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SBI Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेप ला फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर “Click For New Registration” या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 : अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 : शेवटी अर्ज फोनची प्रिंट काढून घ्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
जनता सहकारी बँक लिमिटेड मध्ये 15 पदांसाठी भरती 2026
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये 1440 पदांसाठी बंपर भरती 2026